JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MAHATRANSCO मुंबई अंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या NCTVT चे प्रमाणपत्रधारकांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर विदयुत सहाय्यक (पारेषण) पदांच्या एकूण २६२३ भरतींसाठी परीक्षा अर्जाची जाहिरात प्रकाशित

MAHATRANSCO VS (T) Notification 2024

MAHATRANSCO VS (T) Notification 2024 – Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO), Mumbai invites Online applications in prescribed format from Maharashtra Domiciled candidates till the last date 09/08/2024 & has arranged exam tentatively on August/September 2024 for the posts of Vidyut Sahayak (Pareshan). There are total 2623 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विदयुत सहाय्यक (पारेषण) पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून दि. ९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑगस्ट/सप्टेंबर २०२४ मध्ये प्रस्तावितपणे परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती विदयुत सहाय्यक (पारेषण)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/०८/२०२४. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (सर्व आरक्षण वर्ग) (ESM/PWD वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जांची लिंक – https://ibpsonline.ibps.in/msetcljun24/.
  • प्रस्तावित परीक्षेची तारीख – ऑगस्ट/सप्टेंबर २०२४.
  • परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य सरव्यवस्थापक (मनुष्य संसाधन), महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, मनुष्य संसाधन विभाग, ७ वा मजला, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-१९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHATRANSCO VS (T) Notification 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Vidyut Sahayak (Pareshan).
  • Total vacancies – 2623 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Exam fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (OBC/EBC/SBC/O/All Reserved Class) (Except ESM/PWD). (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/msetcljun24/.
  • Last date for application – 09/08/2024.
  • Tentative date of exam – August/September 2024.
  • Exam centre – Ref. PDF/Visit website
  • Address for application – The Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Transmission Company Ltd., HR Department, 7th Floor, Prakashganga, E-Block, Plot No. C-19, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai – 400051.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *