JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण ग्रामीण विभाग, अकोला येथे आय.टी.आय. उत्तीर्ण ५३ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती

Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022

Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran Rural region, Akola invites Online applications in prescribed format till last date 27/10/2022 from Akola District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are 53 posts. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण ग्रामीण विभाग, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र दि. १४/११/२०२२ ते दि. १३/११/२०२३ आणि दि. १/१२/२०२२ ते दि. ३०/११/२०२३ साठी अकोला जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. २७/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अकोला भरती २०२२

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ५३ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला 
अर्ज पद्धती ऑनलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१०/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८ वर्ष
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022

  • Training place –  Akola
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 53 
  • Training period – 1 year – 14/11/2022 to 13/11/2023 and 1/12/2022 to 30/11/2023 (Ref. PDF)
  • Educational qualification –I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (Ref. PDF)
  • Age limit – 18 years (Ref. PDF)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • Last date for application27/10/2022 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *