वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण शहर विभाग, अमरावती – ५७ ITI वीजतंत्री/तारतंत्री/कोपा (पासा) ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2026

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahavitaran, Amaravati City Division, Amravati invites Online applications in prescribed format till last date 6/3/2026 & Offline applications on date 9/3/2026 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA trade Apprentice for year 2026-2027 for apprenticeship. There are total 57 seats. The job location is Amaravati. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण अमरावती शहर विभाग, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ६/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तसेच दि. ९/३/२०२६ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अमरावती शहर विभाग, अमरावती भरती २०२६

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या५७ जागा 
नोकरीचे ठिकाणमरावती
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ऑनलाईन – दि. ६/३/२०२६ आणि ऑफलाईन – दि. ९/३/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण(जाहिरात पहा)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष(जाहिरात पहा)
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे. (जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे E01172700184 या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
  • ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर दाखल कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महावितरण अमरावती शहर विभाग, अमरावती.

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2026

  • Training place –  Amravati.
  • Name of the Post – Trade Apprentice – Electrician, Wireman & COPA.
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA.
  • Total vacancies – 57 seats.
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-30 years. (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment number etc. about above posts please see Advertise.
  • Mode of applications – Online & Offline – In Person.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E01172700184.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website at given establishment number. (For more information see Advertise)
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • Last date for online application6/3/2026.
  • Hard copy of online applications & self attested copies of prescribed certificate copies should be submitted at the given address as per instructions.
  • Address for application – Office of Executive Engineer, Mahavitaran, Amaravati City Division, Amravati.
  • Date for offline application – 9/3/2026 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Previous Update

महावितरण कार्यालय मोर्शी विभाग, जि. अमरावती – ६० ITI trade शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Morshi Apprenticeship 2025

Mahavitaran Morshi Apprenticeship 2025 – Executive Engineer, Mahavitaran, Morshi Division, Dist. Amaravati invites Online applications in prescribed format till last date 14/01/2025 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Lineman & COPA trade Apprentices for year 2025-2026 for apprenticeship. There are total 60 seats. The job location is Amaravati. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय मोर्शी विभाग, जि. अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १४/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अमरावती मोर्शी विभाग, जि. भरती २०२५

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या६० जागा 
नोकरीचे ठिकाणमरावती
अर्ज पद्धतीऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १४/०१/२०२५ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण(जाहिरात पहा)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष(जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे E10162701483 या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)

Mahavitaran Morshi Apprenticeship 2025

  • Training place –  Amravati.
  • Name of the Post – I.T.I. Trade Apprentice – 1) Electrician 2) Lineman 3) COPA.
  • Name of the trades I.T.I.  – 1) Electrician 2) Lineman 3) COPA
  • Total vacancies – 60 seats.
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, lineman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18 to 30 years(See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment number etc. about above posts see advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E10162701483.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website at given establishment number. (For more information see Advertise)
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • last date for application14/01/2025 till 12.00 midnight.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Previous Update

महावितरण कार्यालय मंडळ, अमरावती – १५ ITI COPA trade शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024 – Superintendent Engineer, Mahavitaran, Amaravati Board Office invites Online applications in prescribed format from date 1/01/2025 to 7/01/2025 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of COPA trade Apprentices for year 2025-2026 for apprenticeship. There are total 15 seats. The job location is Amaravati. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय मंडळ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. कोपा (पासा) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १/०१/२०२५ ते दि. ७/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरतीआय.टी.आय. कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या१५ जागा 
नोकरीचे ठिकाणमरावती
अर्ज पद्धतीऑनलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १/०१/२०२५ ते दि. ७/०१/२०२५ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण(जाहिरात पहा)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष(जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे E10162701428/E10162703381 या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024

  • Training place –  Amravati.
  • Name of the Post – I.T.I. Trade Apprentice – COPA.
  • Name of the trades I.T.I. COPA
  • Total vacancies – 15 seats.
  • Training period – 1 year.  See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment number etc. about above posts see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E10162701428/E10162703381.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website at given establishment number. (For more information see Advertise)
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • Date for application1/01/2025 to 7/01/2025 till 12.00 midnight.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

AIIMS नागपूर – रु. ३३,६००/- दरमहा वेतन ; प्रकल्प परिचारिका-III पदभरती जाहीर

AIIMS Nagpur Project Nurse-III Job 2026 - All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online & Offline applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *