Table of Contents
Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023
Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran Office, Aurangabad invites Online applications & hard copy of online application as Offline application till last date 7/2/2023 from I.T.I. pass candidates who are residents of Aurangabad for Electrician, Wireman trade for the year 2023 for an apprenticeship at Aurangabad. There are 74 seats. The training location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
महावितरण कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३ साठी औरंगाबाद जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ७/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय औरंगाबाद भरती २०२३ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ७४ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | औरंगाबाद |
अर्जाची तारीख | ऑनलाईन आणि ऑफलाईन – दि. ७/२/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत |
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
- आस्थापना क्र. – E०२१८२७०००४३ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात
- कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद, विद्युत भवन, जुने पॉवर हाऊस कंपाउंड, ज्युबिली पार्क, औरंगाबाद.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023
- Place of training – Aurangabad
- Name of the Trades – I.T.I. Electrician, Wireman.
- No. of seats – 74
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E02182700043. (For more information see Advertise).
- Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
- Address for document verification – Superintendent Engineer, MSEDCL Office, City Board Aurangabad, Vidyut Bhavan, Old Power House Compound, Jubilee Park, Aurangabad.
- Last date for application – 7/2/2023 till 6.15 pm.
- For all the information see advertise.
For More details See the below Advertisement