Table of Contents
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2026
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2026 – Superintendent Engineer, Mahavitaran, Buldhana Division invites Online & Offline applications in prescribed format till last date 30/3/2026 from Buldhana District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician, Wireman & COPA trade Apprentices for year 2026-2027. There are total 129 seats. The training location is Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, संवसु मंडळ, महावितरण, बुलढाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी बुलढाणा जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ३०/०३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण बुलढाणा शिकाऊ उमेदवार भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी) |
| एकूण पद संख्या | १२९ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ३०/०३/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
- पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित कार्यालयांच्या आस्थापना क्रमांक – E11162701135 वर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी जहिरात बघावी)
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, चिखली रोड, बुलढाणा.
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2026
- Training place – See advertise.
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 129 seats.
- Training period – 1 year. (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18 to 30 years (UR) & 18 to 35 years (Reserved Class). (See advertise)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E11162701135.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- Address for application – Superintendent Engineer, Mahavitaran Board Office, Vidyut Bhavan, Chikhali Road, Buldhana.
- Last date for application – 30/3/2026 till 5.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महावितरण, वाशीम – ६९ ITI वीजतंत्री/तारतंत्री/कोपा शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !
Mahavitaran Washim Apprenticeship 2025
Mahavitaran Washim Apprenticeship 2025 – Executive Engineer, Mahavitaran, Washim Division invites Online applications in prescribed format till last date 14/02/2025 from Washim District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician, Wireman & COPA trade Apprentices for year 2025-2026. There are total 69 seats. The training location is Buldhana . The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, संवसु मंडळ, महावितरण, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी वाशीम जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण वाशीम शिकाऊ उमेदवार भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी) |
| एकूण पद संख्या | ६९ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | वाशीम |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. १४/०२/२०२५. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (खुला प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
- पदांसाठीचे अर्ज प्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित कार्यालयांच्या आस्थापना क्रमांक – E11162703912 वर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी जहिरात बघावी)
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Washim Apprenticeship 2025
- Training place – Washim.
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 69 seats.
- Training period – 1 year. (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18 to 30 years (UR) & 18 to 35 years (Reserved Class). (See advertise)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E11162703912.
- Last date for application – 14/02/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महावितरण, बुलढाणा – १६८ ITI वीजतंत्री/तारतंत्री/कोपा शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2025
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2025 – Superintendent Engineer, Mahavitaran, Buldhana invites Online applications in prescribed format from date 15/01/2025 to 27/01/2025 from Buldhana District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician, Wireman & COPA trade Apprentices for year 2025-2026. There are total 168 seats. The training location is Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, संवसु मंडळ, महावितरण, बुलढाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी बुलढाणा जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १५/०१/२०२५ ते दि. २७/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण बुलढाणा शिकाऊ उमेदवार भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी) |
| एकूण पद संख्या | १६८ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | बुलढाणा |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १५/०१/२०२५ ते दि. २७/०१/२०२५ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (जाहिरात बघावी)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित कार्यालयांच्या आस्थापना क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी तक्ता पहा/जहिरात बघावी) –

- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा).
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Buldhana Apprenticeship 2025
- Training place – Buldhana.
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 168 seats.
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18 to 30 years (UR) & 18 to 35 years (Reserved Class). (See advertise)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. given below

- Date for application – 15/01/2025 to 27/01/2025 till 5.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महावितरण, अकोला येथे ८३ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित
Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022
Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran, Akola invites Online applications in prescribed format till last date 20/11/2022 from Akola District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are 83 seats. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
महावितरण, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अकोला जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण अकोला भरती २०२२ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी). |
| एकूण पद संख्या | ८३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अकोला |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/११/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Akola Apprenticeship Notification 2022
- Training place – Akola
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 83
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18 years completed. (See advertise)
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- For Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
- Last date for application – 20/11/2022 till 5.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati