JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण धाराशिव – १८० आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार भरती सुरु ; अर्ज करा !

Mahavitaran Dharashiv Apprenticeship 2024

Mahavitaran Dharashiv Apprenticeship 2024 – Superintendent Engineer, Mahavitaran Dharashiv invites Online applications & hard copy of online application as an Offline application till last date 27/12/2024 from Dharashiv District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician, Wireman & COPA Trade Apprentices for the year 2024-2025. There are total 180 seats. The training location is Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, धाराशिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी धाराशिव जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक संचालक ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २७/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण धाराशिव शिकाऊ उमेदवार भरती २०२४

या पदांसाठी प्रशिक्षण भरती शिकाऊ उमेदवार – आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक संचालक ट्रेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १८० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण धाराशिव जिल्हा
अर्जाची शेवटची तारीख
  • ऑनलाईनदि. २७/१२/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. २७/१२/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा) –
    • धाराशिव विभाग – E०९१७२७०००१५ वर ऑनलाईन अर्ज भरावे.
    • तुळजापूर विभाग – E०११८२७००१८० वर ऑनलाईन अर्ज भरावे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर दाखल कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, धाराशिव-सोलापूर रोड, धाराशिव, महाराष्ट्र.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Dharashiv Apprenticeship 2024

  • Place of trainingDharashiv District.
  • Name of the post – Apprentice –  I.T.I. Electrician, Wireman & COPA Trade.
  • No. of seats – 180 Seats.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • Mode of application – Online & Offline.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on following Establishment No. – 
    • Dharashiv Division – E09172700015.
    • Tuljapur Division – E01182700180.
  • Last date for online application – 27/12/2024 till 12.00 midnight.
  • Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for application – Mahavitaran Dharashiv Office, Dharashiv, Dharashiv-Solapur Road, Dharashiv, Maharashtra.
  • Last date for application 27/12/2024 during office hours.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *