JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, गडचिरोली येथे १०९ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Gadchiroli Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Gadchiroli Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran, Gadchiroli invites Online applications from date 15/2/2023 to 20/2/2023 & Offline applications from date 15/2/2023 to 22/2/2023 from Gadchiroli District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are 109 seats. The training location is Gadchiroli District. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र वर्ष २०२३-२४ करीता प्रशिक्षणार्थी भरतीसाठी गडचिरोली कार्यक्षेत्रातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १५/२/२०२३ ते  दि. २०/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १५/२/२०२३ ते  दि. २२/२/२०२३ पर्यंत ऑनलाईनअर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती आय.टी.आय.  वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या १०९ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. १५/२/२०२३ ००.०० वाजेपासून ते  दि. २०/२/२०२३ २४.०० वाजेपर्यंत 
  • समक्ष – दि. १५/२/२०२३ ते  दि. २२/२/२०२३
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३२ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३७ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे संबंधित विभागाचा आस्थापना क्रमांक टाकून ऑनलाईन अर्ज भरावे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणीची प्रत, विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतिसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, पोटेगाव रोड, गडचिरोली – ४४२६०५. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Gadchiroli Apprenticeship Notification 2023

  • Training place Gadchiroli
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 109
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-32 years (UR) & 18-37 years (Reserved class). (See advertise)
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in at given establishment codes –
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Mode of application – Online & In Person.
  • Date for online application15/2/2023 from 00.00 to 20/2/2023 till 24.00 am .
  • Candidates should present copy of online registration done by them & self-attested copies of prescribed certificates.
  • Address for application – MSDL, Vidyut Bhavan, Potegaon Road, Gadchiroli-442605. (For more information see Advertise).
  • Date for application15/2/2023 to 22/2/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *