JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण अंतर्गत B.Com/BMS/BBA सह MSCIT शिक्षितांसाठी रु. १९,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण ४६८ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक (लेखा) म्हणून नियमित पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran JA (A) Recruitment 2024

Mahavitaran JA (A) Recruitment 2024 – Mahavitaran invites Online applications in prescribed format till last date 04/08/2024 & has arranged Online Examination in for the posts of Junior Assistant (Accounts). After successful completion of contract period of Junior Assistant (Accounts) the candidates will be absorbed in the regular post of Lower Division Clerk (Accounts) as per Company’s rules. There are 468 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ सहाय्यक-लेखा पदभरतीसाठी दि. ०४/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. कनिष्ठ सहाय्यक – लेखा म्हणून कंत्राटी कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कनिष्ठ श्रेणी लिपिक – लेखा या नियमित पदावर प्रशिक्षणार्थीना सामावून घेतले जाईल. या भरती अंतर्गत एकूण ४६८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण कनिष्ठ श्रेणी लिपिक (लेखा) भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ सहाय्यक – लेखा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) – 
एकूण पद संख्या ४६८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF पहा/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  दि. ०४/०८/२०२४.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे आणि महावितरण कर्मचारी – ५८ वर्षांपर्यंत. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • परीक्षा शुल्क – (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –  (PWBD/ESM उमेद्वार वगळून
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahadiscom.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mahadiscom.in/.
  • पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (HR), म.रा.वि.वि.कं.मर्या., ४ था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पू.), मुंबई – ५१.
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • परीक्षेचे केंद्र – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahavitaran DET Recruitment 2024

  • Recruitment place Ref. PDF/Visit website.
  • Name of the trades Junior Assistant (Accounts)
  • Total vacancies – 468 posts
  • Payment (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 30 years & for MSEDCL departmental candidate is 57 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – (See table/Ref. PDF/Visit website)(PWBD/ESM Candidates exempted)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mahadiscom.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mahadiscom.in/.
  • Address – Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.
  • Last date for applications04/08/2024.
  • Date of Online Examination – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website https://www.mahadiscom.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *