JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण महाल विभाग, नागपूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या एकूण ३२ जागा भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Mahal Nagpur Apprenticeship 2024

Mahavitaran Mahal Nagpur Apprenticeship 2024 – Mahavitaran Mahal Division, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format from date 9/2/2024 to 18/2/2024 from Nagpur District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are 32 posts. The job location is Nagpur circle. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण महाल विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी नागपूर  जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज दि. ९/२/२०२४ ते दि. १८/२/२०२४ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण महाल विभाग, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ३२ जागा 
नोकरीचे ठिकाण महाल विभाग, नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/२/२०२४ ०.०० तासांपासून ते दि. १८/२/२०२४ २४.०० तासांपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३२ वर्षे. (जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आस्थापना क्रमांक E12202700098 वर ऑनलाईन अर्ज करावे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रत आणि संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति संबंधित कार्यालयात विहित मुदतीत दाखल कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ओ अँड एम डिव्हिजन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, महाल विभाग, तुळशीबाग रोड, महाल, नागपूर – ४४००३२.

Mahavitaran Mahal Nagpur Apprenticeship 2024

  • Training place – Mahal, Nagpur
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 32 posts.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-32 years. (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on Establishment code no. E12202700098. (For more information see Advertise)
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise)
  • Online registration receipt & self attested copies of educational qualification certificates should be submitted at relevant office within given time.
  • Address for application – Executive Engineer, O&M Division, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahal, Tulshibag Road, Mahal, Nagpur- 440032.
  • Date for application – 9/2/2024 0.00 hrs to 18/2/2024 24.00 hrs.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *