Table of Contents
Mahavitaran Nanded Apprenticeship 2025
Mahavitaran Nanded Apprenticeship 2025 – Superintendent Engineer, Mahavitaran, Nanded Circle, Nanded invites Online applications till last date 6/01/2025 to 15/01/2025 for Engagement of Apprentices – ITI Electrician/Wireman Trade for year 2024-2025. There are total 200 seats. The job location is Nanded – Rural/Urban, Bhokar, Deglur. The Official website & PDF/Advertise is given below.
Latest Update –
Those Nanded District Resident Candidates who have applied Online for the said posts of Apprentice are informed to remain present for verification of Online application & other certificates on date 27/01/2025 & 28/01/2025 at given address. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, महावितरण, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र अंतर्गत आयटीआय वीजतंत्री/तारतंत्री ट्रेड शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. ०६/०१/२०२५ ते दि. १५/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
नवीन अदयतन –
वरील जाहिरातीप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील ज्या रहिवासी पात्र उमेदवारांनी शिकाऊ उमेदवार पदासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांनी दि. २७/०१/२०२५ आणि दि. २८/०१/२०२५ रोजी विहित पत्त्यावर ऑनलाईन अर्ज आणि इतर प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहेत. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण नांदेड शिकाऊ उमेदवार भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार – आयटीआय वीजतंत्री/तारतंत्री ट्रेड |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहिती करिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २०० जागा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | नांदेड – शहरी/ग्रामीण, भोकर, देगलूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्जाची तारीख | दि. ०६/०१/२०२५ ते दि. १५/०१/२०२५ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते २७ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
- विदयावेतन – जाहिरात बघावी.
- नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे आस्थापना क्र. E02172700009 वर नोंदणी करावी.
- अर्ज पडताळणीची तारीख आणि वेळ – दि. २७/०१/२०२५ आणि दि. २८/०१/२०२५ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- अर्ज पडताळणीचा पत्ता – महावितरण लघुप्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विदयुत भवन नांदेड.
Mahavitaran Nanded Apprenticeship 2025
- Training place – Nanded – Rural/Urban, Bhokar, Deglur.
- Name of the trades – Apprentice – ITI Electrician/Wireman Trade.
- Total vacancies – 200 seats.
- Training period – 1 year. (See advertise)
- Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
- Age limit – 18 to 27 years (UR) & 18 to 33 years (Reserved Class). (See advertise)
- Stipend – See advertise.
- Preference will be given to candidates residents of Nanded.
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts advertise.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/ on Establishment Code – E02172700009.
- Date for applications – 6/01/2025 to 15/01/2025 till 12.00 Midnight.
- Address for verification of application – Mahavitaran Short Training Centre, Board Office, Vidyut Bhavan Nanded.
- Date for application verification – 27/01/2025 & 28/01/2025 10.30 am to 5.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Current Update
महावितरण नांदेड – DE/BE (Electrical) २८ शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !
Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025
Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025 – Chief Engineer, Mahavitaran, Nanded Circle, Nanded invites Online applications till last date 25/01/2025 from Electrical Engineering Graduate & Electrical Engineering Diploma holder candidates for Engagement of Apprentices. There are total 28 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य अभियंता, महावितरण, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. २५/०१/२०२५ पर्यंत विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण नांदेड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विदयुत अभियांत्रिकी पदवीधर आणि विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी) |
एकूण पद संख्या | २८ जागा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | नांदेड, परभणी, हिंगोली |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २५/०१/२०२५ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण. (जाहिरात बघावी)
- विद्यावेतन – जाहिरात बघावी.
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा आणि https://nats.education.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/ येथे आस्थापना क्र. WMHNDS000006 वर नोंदणी करावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nats.education.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahavitaran Nanded G/D Apprenticeship 2025
- Training place – See advertise.
- Name of the trades – Apprentice – Graduate/Diploma Engineer
- Total vacancies – 28 seats.
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
- Age limit – 18 years completed. (See advertise)
- Stipend – See advertise.
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts advertise/Visit website – https://nats.education.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://nats.education.gov.in/ on Establishment Code – WMHNDS000006.
- Last date for applications – 25/01/2025 till 12.00 Midnight.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nats.education.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE