वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण नाशिक परिमंडळ – BE/DE (Ele.)/BA/B.Com. ; ५७ शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahavitaran Nashik/AN Apprenticeship 2026

Mahavitaran Nashik/AN Apprenticeship 2026 – Chief Engineer, Mahavitaran, Nashik Circle, Nashik invites Walk-in-Selection on date 17/03/2026 for Graduate & Diploma Engineer (Electrical), Arts, Commerce Graduate candidates who are residents of Nashik & Ahilyanagar for Engagement of Apprentice for the year 2026-27. There are total 57 seats. The training location is Nashik & Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२७ साठी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हयातील रहिवासी असलेल्या विदयुत अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक, कला आणि वाणिज्य पदवीधर उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १७/०३/२०२६ रोजी समक्ष निवड आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय नाशिक परिमंडळ, नाशिक भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीशिकाऊ उमेदवार – i) विदयुत अभियांत्रिकी – पदवी/पदविकाधारक ii) कला आणि वाणिज्य पदवीधर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या५७ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणनाशिक आणि अहिल्यानगर 
समक्ष निवडीची तारीखदि. १७/०३/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • नाशिक आणि अहिल्यानगर रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण. (जाहिरात बघावी)
  • शिकाऊ वेतन – (जाहिरात बघावी) –
    • रु. ९,०००/- दरमहापदवीधर शिकाऊ उमेदवार
    • रु. ८,०००/- दरमहापदविकाधारक शिकाऊ उमेदवार
  • उमेदवारांनी https://nats.education.gov.in/ येथे नोंदणी करावी. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात
  • कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – मुख्य अभियंता, महावितरण, नाशिक परिमंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड , नाशिक. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Nashik/AN Apprenticeship 2026

  • Place of trainingNashik & Ahilyanagar.
  • Name of the post – Apprentice – Graduate & Diploma Engineer (Electrical), Arts, Commerce Graduate.
  • No. of seats – 57 seats.
  • Age limit – 18 years completed. (See advertise)
  • Preference will be given to Nashik & Ahilyanagar resident candidates.
  • Stipend – (See advertise) –
    • Rs. 9,000/- pmGraduate Apprentice
    • Rs. 8,000/- pmDiploma Apprenticeship
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • For  Online application visit website – https://nats.education.gov.in/. (For more information see advertise)
  • Candidates should submit xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for document verification – Chief Engineer, Mahavitaran, Nashik Circle Office, Vidyut Bhavan, Bitco Point, Nashik Road, Nashik. (See advertise)
  • Date for walk-in-selection 17/03/2026 10.00 am to 5.30 pm.
  • For all the information see advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

महावितरण मालेगाव मंडळ – १२८ ITI शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

Mahavitaran Malegaon Apprenticeship 2025

Mahavitaran Malegaon Apprenticeship 2025 – Superintendent Engineer, Mahavitaran, Malegaon Circle, Malegaon invites Offline applications from date 28/02/2025 to 05/03/2025 from candidates who are residents of Nashik for Engagement of ITI Electrician, Lineman/Wireman & COPA Trade Apprentice for the year 2025-26. There are total 128 seats. The training location is Malegaon, Manmad, Satana & Kalwan, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण, मालेगाव मंडळ, मालेगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२६ साठी  नाशिक जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री/कोपा उमेदवारांकडून आय.टी.आय. ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २८/०२/२०२५ ते दि. ०५/०३/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय मालेगाव मंडळ भरती २०२५

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय. टी. आय. ट्रेड शिकाऊ उमेदवार – i) वीजतंत्री ii) तारतंत्री iii) कोपा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १२८ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणमालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण, जि. नाशिक.
अर्जाची तारीखदि. २८/०२/२०२५ ते दि. ०५/०३/२०२५ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी)
  • उमेदवार नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा.
  • वयोमर्यादा१८ ते ३० वर्षे. (जाहिरात बघावी)
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे नोंदणी करावी. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
  • कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – अधीक्षक अभियंता, .रा.वि.वि.कं. मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय, १३२ के. व्ही. सोयगाव उपकेंद्र परिसर, दाभाडी रोड, मालेगाव, जि. नाशिक – ४२३२०३. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Malegaon Apprenticeship 2025

  • Place of training – Malegaon, Manmad, Satana & Kalwan, Dist. Nashik.
  • Name of the post – Apprentice – ITI Trade – i) Electrical ii)Lineman/Wireman iii) COPA.
  • No. of seats – 128 seats.
  • Age limit – 1830 years. (See advertise)
  • Preference will be given to Nashik resident candidates.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in/. (For more information see advertise)
  • Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for document verification – Superintendent Engineer, Office of Mahavitaran Malegaon Circle, 132 K. V. Soygaon Subcentre Campus, Dabhadi Road, Malegaon, Dist. Nashik – 423203. (See advertise)
  • Date for application 28/02/2025 to 05/03/2025 10.30 am to 5.30 pm. (On office working days)
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IDBI – २०० सहाय्यक व्यवस्थापक पदभरतींसाठी त्वरित अर्ज करा !

IDBI Bank AM Recruitment 2026 - IDBI Bank invites Online applications in prescribed format till last date 19/03/2026 & has arranged......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *