Table of Contents
Mahavitaran Rural Division Nagpur Apprenticeship 2025
Mahavitaran Rural Division Nagpur Apprenticeship 2025 – Superintendent Engineer, Mahavitaran Rural Division, Nagpur invites Online applications in prescribed format from date 09/09/2025 to 15/09/2025 and Offline applications from date 16/09/2025 to 19/09/2025 from Nagpur District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are total 204 posts. The job location is Nagpur circle. The Official website & PDF/Advertise is given below.
अधीक्षक अभियंता, महावितरण ग्रामीण विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२०२६ साठी नागपूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ०९/०९/२०२५ ते दि. १५/०९/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १६/०९/२०२५ ते दि. १९/०९/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण ग्रामीण विभाग, नागपूर भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी) |
एकूण पद संख्या | २०४ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर ग्रामीण मंडळ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. (जाहिरात बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख |
|
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८-३२ वर्षे. (जहिरात पहा)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी त्यांच्या संबंधित आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करावे. (तक्ता पहा/जहिरात पहा) –
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
- ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रत आणि संबंधित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति संबंधित कार्यालयात विहित मुदतीत दाखल कराव्यात.
- अर्जाचा पत्ता – महावितरण ग्रामीण विभाग, नागपूर.
Mahavitaran Rural Division Nagpur Apprenticeship 2025
- Training place – Nagpur District.
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 204 seats.
- Training period – 1 year. (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18-32 years. (See advertise)
- For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts please see Advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on to their region related establishment code. (For more information see table/advertise) –
- For Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise)
- Date for Online application – 09/09/2025 from 00.00 hrs to 15/09/2025 till 24.00 hrs.
- Online registration receipt & self attested copies of educational qualification certificates should be submitted at relevant office within given time.
- Date for Offline application – 16/09/2025 to 19/09/2025.
- Address for application – Mahavitaran Rural Division, Nagpur.
- Address for application – For more information see advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE