JOIN Telegram
Wednesday , 12 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण साकोली, जि. भंडारा – ३१ ITI वीजतंत्री/तारतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

Mahavitaran Sakoli Apprenticeship 2025

Mahavitaran Sakoli Apprenticeship 2025 – Mahavitaran, Sakoli invites Online applications till last date 20/03/2025 from Bhandara District resident I.T.I. pass candidates and has arranged documents verification on date 25/03/2025 for Engagement of Electrician & Wireman trade Apprentices for 1 year apprenticeship. There are 31 seats. The training location is Sakoli, District Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, साकोली, जि. भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे भंडारा कार्यक्षेत्रातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/०३/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २५/०३/२०२५ रोजी कागदपत्र पडताळणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण साकोली, जि. भंडारा भरती २०२५

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण साकोली, जि. भंडारा
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २०/०३/२०२५. 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्रे सुचणे प्रमाणे पडताळणीसाठी दिलेल्या पत्त्यावर दाखल करावेत.
  • कागदपत्र पडताळणीची तारीख – दि. २५/०३/२०२५ कार्यालयीन वेळेत.
  • कागदपत्र पडताळणीचे ठिकाण – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. कार्यालय, गोबाडे बिल्डिंग, विश्राम भवनासमोर,  साकोली, जि. भंडारा – ४४१८०२.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Sakoli Apprenticeship 2025

  • Training place Sakoli, Dist. Bhandara
  • Name of the trades I.T.I. Electrician & Wireman  
  • Total vacancies – 31 seats.
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician & Wireman. (See advertise)
  • Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Mode of application – Online & Offline.
  • Last date for online application20/03/2025.
  • Online application’s hard copy & other relevant educational qualification certificates should be presented for document verification at given address according to instructions.
  • Date of document verification – 25/03/2025.
  • Venue – Office Of Executive Engineer, M.S.E.D.C.L. Gobade Building, Opp. Rest House, Sakoli, Dist. Bhandara – 441802.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *