वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र शासनाने महसूल विभागातील जवळ जवळ ३५००० पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिलेली आहे ! सविस्तर माहिती जाणून घ्या – Mahsul Vibhag Mega Bharti for 35000 Posts 2026

Mahsul Vibhag Bharti 2026  : Most of the youth want to do government job. There is a very happy news for them. Maharashtra government has announced a new decision on 2 April 2026. Mahsul Vibhag Bharti 2026 Approval has been given to fill about 34 thousand 573 vacant posts in Group ‘A’ to Group ‘D’ categories in the Revenue Department. Detailed information about the subject is given below .

ज्या तरुणांना शासकीय नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने २ एप्रिल २०२६ रोजी एक नवीन निर्णय जाहीर केलेला आहे. यात महसूल विभागात गट ‘अ ‘ ते ‘गट ‘ड ‘ वर्गातील सुमारे ३४ हजार ५७३ रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आलेली आहे. याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ती नीट वाचा. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य शासनाने महसूल विभागाच्या प्रलंबित सुधारित आकृतिबंधाला अखेर मंजुरी दिली आहे . महसूल विभाग अंतर्गत  गट ‘अ’ ते ‘ड’ स्तरावरील एकूण ३४ हजार ५७६ रिक्त पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. २ एप्रिल रोजी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा नवीन  शासन निर्णय जाहीर करण्यात आला .तसेच या निर्णयामूल्र  महसूल विभागातील अपुरे मनुष्यबळ वाढून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणी मुळे शासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. महसूल विभागातील हे वाढते कामकाज, तांत्रिक बदलआणि नागरिकांना अधिक वेगाने व पारदर्शकपणे सेवा देण्याच्या उद्देशाने हा नवीन आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. २०१७ पासून हा विषय प्रलंबित होता. यासाठी माजी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती.

महसूल विभागाने मंजूर केलेली एकूण पदसंख्या :

सरकारचा हा  निर्णय महाराष्ट्र राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. आता महसूल विभागात अनेक पदावर भरती होणार आहे. पात्र उमदेवार या संधीचा फायदा घेऊ शकतात. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचना, दांगट समितीच्या शिफारशी या सुधारित आकृतिबंधामुळे ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत प्रशासन अधिक मजबूत होणार आहे. या पदमान्यतेमुळे लवकरच महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी ही एक मोठी असून इच्छुकांसाठी ही दिलासादायक संधी मानली जात आहे. आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सादर केलेले प्रस्ताव विचारात घेऊन शासनाने या आकृतिबंधावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाचा हा निर्णय बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी अत्यंत योग्य आहे. त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – रु. ६९,४४०/- दरमहा वेतन ; १ पदासाठी अर्ज करा !

ICT PS-I Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 13/4/2026 for the post.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *