JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, वाशी अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ साठी आय.टी.आय शिकाऊ उमेदवार भरतीची सूचना

Mahvitran, Vashi I.T.I. Apprenticeship Notification 2022 – Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Vashi Division, Navi Mumbai invites Online applications till last date 18/7/2022 from candidates completed I.T.I. for Electrician & Wireman, Computer Operator  for year 2022-2023 for apprenticeship. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वाशी मंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महावितरण, वाशी येथे शैक्षणिक वर्ष  २०२२-२०२३ साठी आय.टी.आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री, कॉम्प्युटर ऑपरेटर या व्यवसायाची शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी पदभरतीसाठी दि.१८/०७/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

I.T.I. Vashi, Navi Mumbai Apprenticeship Notification भरती 2022

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री, कॉप्युटर ऑपेरेटर शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या वेबसाईट बघावी.
  • प्रशिक्षणाचे ठिकाण – वाशी, नवी मुंबई 
  • पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – व्यवस्थित भरलेला ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे
  • अर्जाचा ई-मेल- WWW.apprenticeshipindia.org (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा).
  • कार्यालयाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, विद्युत भवन, १ला मजला, प्लॉट क्र. ५, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, अभ्युदय बॅंकेजवळ, सेक्टर १७, वाशी, सं.व.सु.मंडळ, वाशी, नवी मुंबई – ४००७०३.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १८/७/२०२२.
  •  अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

I.T.I.Vashi, Navi Mumbai Apprenticeship Notification

  • Training place – Vashi, Navi Mumbai
  • Name of the posts – I.T.I. Electrician & Wireman, Computer Operator
  • For detailed information about educational qualifications, application procedure etc. about above posts please see Advertise.
  • For  Online application visit website – WWW.apprenticeshipindia.org (For more information see Advertise).
  • E-Mail Id for application – WWW.apprenticeshipindia.org (For more information see Advertise).
  • Last date for application – 18/7/2022 
  • Office address – Office Of Superintendent Engineer, Vidyut Bhavan, 1st Floor, Plot No. 5, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Near Abhyudaya Bank, Sector 17, Vashi, Navi Mumbai – 4000703.
  • Last date of application – 18/7/2022.
  • For all the information see advertise.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *