Table of Contents
MAIIL Recruitment 2025
MAIIL Recruitment 2025 – Manas Agro Industries & Infrastructure Limited, Nagpur invites Online application & has arranged interview date 26/06/2025 & 27/06/2025 to fill up various Administrative & Technical Staff posts. There are total 47 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
मानस एग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रशासकीय आणि तंत्रज्ञ कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २६/०६/२०२५ व दि. २७/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मानस एग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ४७ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २६/०६/२०२५ आणि दि. २७/०६/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – **@***********ry.com.
- मुलाखतीचे ठिकाण – (जाहिरात बघावी) –
- दि. २६/०६/२०२५ –
- हेड ऑफिस – ५ वा मजला, गुप्ता टॉवर, सायन्स कॉलेज स्क्वेअर, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
- दि. २७/०६/२०२५ –
- बेला – पो. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर – ४४११०८.
- दि. २६/०६/२०२५ –
- भरतीसाठी संपर्क क्रमांक – ७५०७०३१३६७२.
MAIIL Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 47 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – **@***********ry.com.
- Whatsapp no. for recruitment – 7507313672.
- Interview date & time – 26/06/2025 & 27/06/2025 11.00 am to 4.00 pm.
- Venue – (See advertise) –
- 26/06/2025 –
- Head Office – 5th Floor, Gupta Tower, Science College Square, Civil Lines, Nagpur – 440001.
- 27/06/2025 –
- Bela – Po. Bela, Tal. Umred, Dist. Nagpur – 441108.
- 26/06/2025 –
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE