JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MajhiNaukri 

Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2024 are published here. 
माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. 
 
Majhinaukri Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

Indian Army भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ३७९ रिक्त जागांसाठी केली जाणार भरती !

Indian Army Vacancy 2024

Indian Army Recruitment 2024 :भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ३७९ रिक्त जागा भरल्या जातील. नोंदणी प्रक्रिया १६ जुलै रोजी सुरू झाली आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल.

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSU), सोलापूर येथे वैदयकशास्त्रसहित विविध पदव्युत्तर शिक्षित/NET/SET/GPAT/Ph.D. धारकांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १२६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PAHSU Solapur AP Recruitment 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites offline applications in....

Read More »

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, मध्य रेल्वे (RRCCR), मुंबई अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/विविध पदवीधर क्रीडा राखीव वर्गातून विविध गट क आणि ड पदांच्या एकूण ६२ भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RRCCR SQ Recruitment 2024 - Railway Recruitment Cell, Central Railway, Mumbai invites Online applications from date...

Read More »

TISS मुंबई येथे M.Com/CA/संबंधित शिक्षितांसाठी रु. १६,०००/- ते रु. १९,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ प्रशासक नि लेखा सहाय्यक (अर्ध वेळ) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

TISS Accounts/Admin Job 2024 - TISS Mumbai invites Online applications till the last date 28/07/2024 for the posts.....

Read More »

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे BE शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदाच्या २ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MNLU Nagpur JE Recruitment 2024 - Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications....

Read More »

हेल्थ केअर ग्लोबल, नागपूर अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/MBA/MHA शिक्षितांसाठी व्यवस्थापक आणि विविध कार्यकारी पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

HCG Nagpur Recruitment 2024 - Health Care Global, Nagpur invites Online applications till last date 23/07/2024 to fill up various....

Read More »

डिक्सन्स इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे ITI/DE/पदवीधरांसाठी सेवा अभियंता आणि विक्री कार्यकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

DECPL Nagpur Recruitment 2024 - Dicksons Engineering Company Private Limited, Nagpur invites Online applications till last date...

Read More »

दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर येथे किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

EMNSPM/SMNSPM Recruitment 2024 - The Ekta Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit/The Suvarn Mahila Nagari Sahakari....

Read More »

सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर B.Tech, MBA/M.tech./M.Pharm./M.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी येथे प्राध्यापक, प्रशिक्षण व पदस्थापना अधिकारी, विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १३ भरती जाहीर

SITEC Chandrapur Recruitment 2024 - Somayya Institute of Technology Engineering College, Chandrapur invites Online applications...

Read More »

वनकर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंदेवाही, जि. चंद्रपूर येथे पदवीधर (वाणिज्य)/GDC&A शिक्षितांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी

VKSPM Dist. Chandrapur Job 2024 - Vankarmachari Sahakari Patsanstha Maryadit, Sindewahi, Dist. Chandrapur has arranged interview.....

Read More »

जेएसपीएम विदयापीठ (JSPMU), पुणे येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

JSPMU Pune Teaching Recruitment 2024 - JSPM University, Pune invites Offline applications in prescribed format& has arranged...

Read More »

लोकमत बुटीबोरी, नागपूर युनिट येथे ITI शिक्षित/अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी सहाय्यक मशिनमॅन व फिटर आणि कार्यकारी – विदयुत/वीजतंत्री पदभरतींची जाहिरात प्रकाशित

Lokmat Nagpur AMM/Fitter Recruitment 2024 - Lokmat, Nagpur Unit invites Online applications till last date 27/07/2024 from eligible.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २६,५०,०००/- ते रु. ६१,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदांच्या एकूण १०४० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SCO WM Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 8/08/2024 for the posts...

Read More »

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी – शुध्दीपत्रक जाहीर  

MU Mumbai API Corrigendum 2024 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format...

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत मुंबई येथे अर्थशास्त्रविषयक पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. १८,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विशेषज्ञ श्रेणी अधिकारी – अर्थशास्त्रज्ञ पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SCO (Economist) Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 06/08/2024 for the Specialist...

Read More »

रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवी मुंबई विभागातील विविध महाविदयालयांमध्ये MA/M. Com./M.Sc./NET/SET/Ph.D./M.P.Ed. शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २३३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RSS MU AP Recruitment 2024 - Rayat Shikshan Sanstha invites Online applications in prescribed format till last date 25/07/2024 & has.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), नवी दिल्ली येथे माजी सैनिकांसाठी रु. ३४.५० लाख प्रतिवार्षिक (Fixed) वेतनावर संरक्षण बँकिंग सल्लागार (आर्मी) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI DBA New Delhi Job 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format from Indian Citizen Retired in the....

Read More »

राज्य टेलिमानस कक्ष अंतर्गत ठाणे येथे रु. ३५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ निवासी, प्रकल्प समन्वयक आणि समुपदेशक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Tele MANAS Thane Recruitment 2024 - Commissioner, National Health Mission, Mumbai invites Offline applications....

Read More »

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था (IISER), पुणे येथे MA/M.Phil. (Clinical Psychology) शिक्षितांसाठी रु. ८४,१५०/- दरमहा वेतनावर समुपदेशक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IISER Pune Counsellor Recruitment 2024 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications...

Read More »

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड (MADC) अंतर्गत शिर्डी येथे विविध पदवीधरांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य सुरक्षा अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक – सुरक्षा) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MADCL CSO Shirdi Job 2024 - Maharashtra Airport Development Company Limited invites Offline applications in prescribed format.....

Read More »

विकास प्रतिष्ठान, पुणे विविध शैक्षणिक संस्था येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Vikas Pratishthan Pune Recruitment 2024 - Vikas Pratishthan, Pune has arranged interview on date 25/07/2024 to fill up.....

Read More »

सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती येथे MA/M.Sc./ME/Ph. D./M.P.Ed. शिक्षितांसाठी पदस्थापना अधिकारी, क्रीडा संचालक आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

Sipna COET Amravati Recruitment 2024 - Sipna College of Engineering & Technology, Amravati invites Online & Offline applications....

Read More »

शिवरामजी मोघे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, जि. यवतमाळ येथे M.Sc./NET/SET/ Ph.D. धारकांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची सूचना

SMCPKD Dist. Yavatmal Recruitment 2024 - Shivramji Moghe Arts, Commerce & Science College, Dist. Yavatmal invites Offline...

Read More »

कृषी महाविदयालय, कोंधारा, जि. यवतमाळ येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य, शैक्षणिक आणि बिगर-शैक्षणिक पदांच्या एकूण ५० भरती जाहीर

Agri. College Dist. Yavatmal Recruitment 2024 - Chairman, College Of Agriculture, Konghara, Dist. Yavatmal invites Offline applications....

Read More »

आर. एस. ग्रुप ऑफ कंपनीज, नागपूर येथे ८/१०/१२ वी उत्तीर्ण/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विक्री व्यवस्थापक/कार्यकारी, साईट इंजिनिअर, लेखापाल, रिसेप्शनिस्ट, गोडाऊन किपर आणि वाहनचालक पदांच्या एकूण २२ भरती जाहीर

R. S. Group Of Companies Recruitment 2024 - R. S. Group Of Companies, Nagpur Online applications to fill up posts...

Read More »

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नागपूर येथे D.Pharm/B.Pharm./M.Pharm/Ph.D./M.Lib./B.Sc.शिक्षितांसाठी सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची सूचना

AIP Nagpur Recruitment 2024 - Adarsh Institute of Pharmacy, Nagpur invites Online/Offline applications till last date...

Read More »

शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. नाशिक येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/इतर पदवीधरांसाठी विविध शिल्प निदेशक, निदेशक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Govt. ITI Malegaon Recruitment 2024 - Government Industrial Training Institute, Malegaon, Dist. Nashik invites Offline applications......

Read More »

शांतिनिकेतन वूमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड., नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य पदावर नोकरीची सुवर्णसंधी

SWCE Nagpur Job 2024 - Shantiniketan Women's College of Education B.Ed., Nagpur invites Offline applications till last date....

Read More »

शांतिनिकेतन वूमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड., नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SWCE Nagpur Recruitment 2024 - Shantiniketan Women's College of Education B.Ed., Nagpur invites Offline applications till last date...

Read More »

महात्मा गांधी विदयालय, चिचाळ/बारव्हा, ता. लाखांदूर, जि. भंडारा येथे B.Sc./D.Ed./B.Ed./TET/CET उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिक्षण सेवक पदाच्या एकूण २ भरती जाहीर

MGV Dist. Bhandara Recruitment 2024 - Mahatma Gandhi Vidyalaya, Dist. Bhandara has arranged interview on date 28/07/2024 to......

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), रत्नागिरी सिंधुदुर्ग अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Ratnagiri Sindhudurg Anganwadi Recruitment 2024 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

मध्य रेल्वे अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ७,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २४२४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

CR Mumbai Apprenticeship Notification 2024 - Central Railway, Mumbai Division, Mumbai invites Online applications from...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024 - Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites...

Read More »

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग (MERC) अंतर्गत BE (Electrical/Electrical & Power Engg./Power System Engg.) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर नियामक अधिकारी (तांत्रिक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MERC Recruitment 2024 - Maharashtra Electricity Regulatory Commission invites Offline applications in prescribed format...

Read More »

वनविभाग गोंदिया अंतर्गत NNTR येथे B.V.Sc./Geo-Informatics पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि रु. ५३,०००/- दरमहा वेतनावर जिओ स्पॅशिअल एनालिस्ट पदभरती जाहीर

NNTR Gondia Recruitment 2024 - Office Of Deputy Conservator Of Forests & Field Director, Nawegaon-Nagzira Tiger Conservation....

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC), नवी मुंबई येथे विविध वैदयकीय अधिकारी ‘ई’ आणि सहाय्यक वैदयकीय अधीक्षक II पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC Medical Recruitment 2024 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last date....

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे BE/B.Tech/ME/M.Tech./M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक (PA) पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DIAT Pune JRF/PA Recruitment 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications....

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे किमान १२ वी उत्तीर्ण/अभियांत्रिकी आणि इतर पदविकाधारक/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकासांठी साठी रु. १९,९००/- ते रु. ७८,८००/- पर्यंतच्या वेतनावर एकूण विविध बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC ACTREC Non-Medical Recruitment 2024 - The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, नागपूर येथे वैदयकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदाच्या एकूण ९७ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM MO Nagpur Recruitment 2024 - Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur, Health Division....

Read More »

TMC ACTREC नवी मुंबई येथे B.Sc. (MLT)/B.Sc. (Microbiology/Biotechnology) उमेदवारांसाठी रु. २४,७००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा पदावर नोकरीची संधी

TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2024 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer...

Read More »

भारतीय टपाल विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ग्रामीण डाक सेवक (GDS) – रु. १२,०००/- ते रु. २९,३८०/- वेतनावर शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि रु. १०,०००/- ते रु. २४,४७०/- वेतनावर सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) पदांच्या एकूण ४४,२२८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDP GDS Recruitment 2024 - Indian Department of Posts invites Online applications from date 15/07/2024 to 5/8/2024 for the....

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM EIRCC Recruitment 2024 - T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे M.Sc./M.Tech./ME/M.S. (R)/Integrated BS-MS शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदावर नोकरीची संधी

VNIT Nagpur JRF Mech. Engg. Job 2024 - Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online applications in....

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे MTech/ MBA/ PGDM/तत्सम व्यवस्थापन पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १,४५,०००/- ते रु. १,७५,०००/- वेतनावर विशेष कर्तव्य अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIM Mumbai OSD I/I/E Job 2024 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date 24/07/2024 for...

Read More »

रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद) (RRAP), मुंबई येथे MD/M.Sc. (Biochemistry) शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ सल्लागार (जैवरसायनशास्त्र) पदभरती जाहीर

RRAP Mumbai Biochem. Job 2024 - Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline applications....

Read More »

जिल्हा परिषद, गोंदिया येथे १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत रु. १७,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC/NAM Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites...

Read More »

महाजेनकोतर्फे औष्णिक विदयुत केंद्र, खापरखेडा, जि. नागपूर अंतर्गत रु. ७,०००/- दरमहा विदयावेतनावर विविध ITI शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ८८ भरती जाहीर

MAHAGENCO ITI Apprenticeship 2024 - Chief Engineer MAHAGENCO, Thermal Power Station, Khaparkheda invites Online applications...

Read More »

विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), नागपूर येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कन्सल्टन्ट (आयुर्वेदिक) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता -आयुर्वेदिक व जैवसांख्यिकी पदांच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RARI Nagpur Consultant/SRF Recruitment 2024 - Regional Ayurveda Research Institute, Nagpur invites Offline applications.....

Read More »

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक सरव्यवस्थापक, ईडीपी प्रभारी विविध व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCBL Pune AGM/Manager Recruitment 2024 - Prerana Co-Operative Bank Ltd., Pune invites Online/Offline applications till last....

Read More »

रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद) (RRAP), मुंबई येथे रु. ५३,३४०/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) पदाच्या एकूण ३ भरती जाहीर

RRAP Mumbai SRF (Ayu.) Recruitment 2024 - Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline applications.....

Read More »

ICAR-NRCG पुणे येथे कृषी/उदयानविदया/तत्सम विज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II (YP-II) पदांच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-NRCG Pune YP-II/SRF Recruitment 2024 -  Indian Council Of Agricultural Research - National Research Centre for Grapes....

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अधिकारी श्रेणी II, III, IV, V आणि VI पदांच्या एकूण १९५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Bank of Maharashtra Vacancy 2021

BOM Officer Recruitment 2024 - Bank Of Maharashtra invites  Offline applications in prescribed format till last date 26/7/2024 for...

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला अंतर्गत B.Sc./M.Sc. (Agri.)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण सहाय्यक आणि रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण सहयोगी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

PDKV Akola TA Recruitment 2024 - Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has arranged interview on date 19/07/2024 for the post...

Read More »

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

NWCMNC SMA Job 2024 - Nanded Waghala City Municipal Corporation, Nanded invites Offline applications till last date...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत कस्तुरबा रुग्णालय येथे हाऊसमन (मेडिसिन) आणि निबंधक (बालरोगतज्ज्ञ) पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM R/HO Recruitment 2024 - Kasturba Hospital for Infectious Diseases, Mumbai invites Offline applications in prescribed format...

Read More »

राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, जि. सांगली येथे ITI/DE/विविध पदवीधर/MA/ME/M.Tech./M.Sc., B.Ed./MBA/M.Lib./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांच्या एकूण १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RCST Dist. Sangli Recruitment 2024 - Rajarambapu College Of Sugar Technology, Islampur invites Online applications & has arranged....

Read More »

पाटणी टोयोटा, नागपूर आयटीआय उत्तीर्ण/DE/BE/B.Tech. शिक्षितांसाठी सेवा व्यवस्थापक, जॉब कंट्रोलर आणि वॉरंटी इन्चार्ज पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Patni Toyota Nagpur Recruitment 2024 - Patni Toyota, Nagpur has arranged interview from date 12/07/2024 to 15/07/2024 to fill....

Read More »

इंडियन बँक (IB) अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १२,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १५०० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Bank Apprenticeship 2024 - Indian Bank invites Online applications in prescribed format from Indian Citizens till last....

Read More »

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे विविध ME/M.Tech./M.Sc./M.S./ शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा विदयावेतनावर संशोधन अध्ययेता पदाच्या एकूण ३० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IITM MRFP RF Notification 2024 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Online applications in prescribed format till.....

Read More »

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय आणि कार्यकारी पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Deogiri Bank Recruitment 2024 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online & Offline applications...

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, कफ परेड, मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/स्वीय सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MSSC Mumbai Steno/PA Job 2024 - Maharashtra State Security Corporation, Cuff Parade, Mumbai invites Online applications in....

Read More »

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DNSBL Chh. Sambhaji Nagar Recruitment 2024 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online....

Read More »

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमीटेड अंतर्गत किमान शिक्षित/१० वी उत्तीर्ण/B.Com/BBA/LLB/LLM शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक/सहाय्यक शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, विधी अधिकारी, लेखा सहाय्यक/लेखापरीक्षण सहाय्यक, कार्यालय परिचर, वाहनचालक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Lokmanya Society Recruitment 2024 - Lokmanya Multipurpose Co-Op. Society Limited, Pune invites Online applications to fill up.....

Read More »

IISER पुणे येथे M.Sc./Ph.D. (Physics/Chemistry/Materials/Electronics Science) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ५८,०००/- पर्यंतच्या वेतनावर संशोधन सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

IISER Pune RA/SPA/PA Recruitment 2024 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed....

Read More »

मुंबई विदयापीठ अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४५,०००/- वेतनावर ग्रंथपाल आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १४६ भरती अंतर्गत नोकरीची संधी

MU Ad-hoc Teaching Recruitment 2024 - University Of Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till last....

Read More »

जिल्हा परिषद, यवतमाळ येथे NHM आणि १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत एकूण विविध वैदयकीय विशेषतज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या एकूण ५२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM Yavatmal Recruitment 2024 - Executive Officer, District Council, Yavatmal invites Offline applications in prescribed format.....

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई अंतर्गत Public Health/Epidemiology पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ६७,०००/-दरमहा वेतनावर वैज्ञानिक ‘क’- बिगर-वैदयकीय पदभरती जाहीर

ICMR-NIRRCH Scientist ‘C’ Job 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive & Child Health, Mumbai....

Read More »

आयडीबीआय बँक लिमीटेड (IDBI), मुंबई/नवी मुंबई येथे अभियांत्रिकी/विज्ञान/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनमानावर चीफ डेटा ऑफिसर पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDBI Bank CDO Job 2024 - IDBI Bank Limited invites Offline applications in prescribed format till last date 17/07/2024 for the post....

Read More »

सार्वजनिक आरोग्य सेवा नांदेड जिल्हा अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेष अर्हताधारक) (AD HOC Medical Officer (MBBS/Specialist) पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nanded AD HOC MO Recruitment 2024 - District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Nanded invites Offline applications...

Read More »

आयडीबीआय बँक (IDBI) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनमानावर व्यवस्थापक (श्रेणी-ब), सहाय्यक सरव्यवस्थापक (श्रेणी-क), उपमहाव्यवस्थापक (श्रेणी-ड) पदांच्या एकूण ३१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDBI Bank Manager Recruitment 2024 - IDBI Bank invites Online applications in prescribed format till last date 15/07/2024 for...

Read More »