वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !

IBPS PO Result Declare

IBPS PO Mains Exam Result Declare : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स (CSA) मुख्य परीक्षेला बसले होते, त्यांना निकाल आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर उपलब्ध आहे. त्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी लॉगिन डिटेल्स प्रविष्ट करून तो डाउनलोड करावा लागेल.

Read More »

आजपासून जेईईचे दुसरे सत्र, २ ते ९ एप्रिल चालणार परीक्षा !

NTA JEE Main Exam 2 2025

NTA JEE Main 2025 Session 2 : देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ ते ४ एप्रिलदरम्यान बी.ई. आणि बी.टेकसाठी पेपर १ ची परीक्षा होईल. ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात घेतली जाईल.

Read More »

MPSC अंतर्गत लिपिक-टंकलेखक संवर्ग नियुक्ती पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ, नवीन तारीख जाणून घ्या

MPSC Clerk-Typist Exam

MPSC Clerk-Typist Exam : महाराष्ट्र गट क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ अंतर्गत 'लिपिक-टंकलेखक' संवर्ग नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

Read More »

डिपेक्स 2025 मध्ये विद्यार्थ्यांच्या ४०० हून अधिक प्रकल्पांची सादरीकरण

Dipex 2025

Over 400 student projects will be showcased at Deeps 2025 : ‘डिपेक्स 2025’ हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे, जो महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील डिप्लोमा, अभियांत्रिकी, कृषी तसेच आयटीआय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चल प्रकल्पांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करतो. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि कौशल्य विकासाला चालना देणे आहे.

Read More »

राज्यातील आदिवासी आश्रमशाळेचा दर्जा सुधारणार !

The tribal school Improve

The standard of tribal ashram schools in the state will improve! : आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील सुविधांमध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घोषित केले.

Read More »

पोलिसांच्या हंगामी सेवेसाठी मुदतवाढ, भरतीमध्ये विलंब?

Police Bharti New Update

Extension of Temporary Service for Police, Delay in Recruitment? : राज्यातील पोलिस भरतीला आता विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृह विभागाने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ३,००० पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे, पोलिस भरती काही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Read More »

AFT अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! लवकरात लवकर करा अर्ज

AFT Recruitment 2025

AFT Recruitment 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण (AFT) ने विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीनुसार, 'उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – I, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड – II, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट' या विविध पदांसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

Read More »

८ व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा २०२७ पर्यंत ! जाणून घ्या कारण काय ?

8th pay Commission New Update

8th Pay Commission implementation may get delayed till 2027 : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, महागाई भत्ता, इतर आर्थिक लाभ, निवृत्तिवेतन इत्यादींचा फेरआढावा प्रत्येक १० वर्षांनी घेतला जातो. महागाई वाढल्यामुळे महागाई भत्त्यांमध्ये वेळोवेळी वाढ केली जाते, परंतु कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची आवश्यकता देखील असते.

Read More »

केंद्रीय विद्यालयामध्ये बाल वाटिका ते १० वी पर्यंत प्रवेश २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

KVS Admission 2025

KVS Admission 2025 :केंद्रीय विद्यालयामध्ये बाल वाटिका २ ते १० वी पर्यंत प्रवेश २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. इच्छुक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना प्रवेश प्रक्रियेबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने २ एप्रिलपासून बाल वाटिका २ आणि इतर कक्षांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More »

ISRO VSSC द्वारे विविध पदांसाठी भरती सुरु ; दीड लाखाच्यावर वर पगार ! संधी गमावू नका

ISRO VSSC Recruitment 2025

ISRO VSSC Recruitment 2025 :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने (ISRO VSSC) विविध पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

Read More »

Google मध्ये नोकरी कशी मिळवावी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

How to get Job in Google

How to Get a Job at Google : भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गुगलच्या कार्यालयांचा विस्तार आहे, आणि गुगलमध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण असले तरी, एकदा तुम्ही कंपनीत प्रवेश केला की तुमचे आयुष्य बदलू शकते. गुगल एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक पगार, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आणि करिअर विकासामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे योग्य स्किल्स असणे आवश्यक आहे, जे थेट तुमच्या तांत्रिक किंवा नॉन-तांत्रिक क्षेत्रातील तयारीवर आधारित आहे.

Read More »

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची ‘अंतिम मुदत’ जवळ आली आहे !

Indian Army Agneevir Bharti 2025

Indian Army Agniveer Recruitment 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी किमान इयत्ता १० वी आणि ट्रेड्समन पदासाठी किमान इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावे लागते.

Read More »

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता ! सविस्तर वाचा

Ladki Bahin Yojna April Installement

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Read More »

मोठी बातमी !! लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी थांबवली !

New Update Ladki Bahin Yojna

The verification of the beloved sisters' applications has been stopped : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: अर्ज पडताळणीवर ब्रेक.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तथापि, काही महिलांनी योजनेच्या निकषांना धरून न बसता त्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे, सरकारने अर्जांची पडताळणी सुरू केली होती, परंतु आता या पडताळणीला एक मोठा ब्रेक लागला आहे.

Read More »

नोकरीची संधी !! NPCIL मध्ये भरती सुरु ! असा करा अर्ज

NPCIL Recruitment 2025

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), जो भारत सरकारचा उपक्रम आहे, कैगा प्लांट साईट, पोस्ट कैगा, उत्तर कन्नाडा, कर्नाटकमध्ये स्टायपेंडिअरी ट्रेनी आणि इतर पदांसाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. एकूण 391 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. कॅटेगरी-II अंतर्गत स्टायपेंडिअरी ट्रेनी/टेक्निशियन पदांसाठी 226 पदे असून, प्रशिक्षण कालावधी 24 महिने असेल.

Read More »

MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !

MPSC PSI Mains Exam Result 2025

MPSC PSI Mains Exam Result Published : -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 'महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३' पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची उमेदवारांसाठी मोठी अपेक्षा होती, आणि अखेर आयोगाने ही यादी प्रसिध्द केली.

Read More »

नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ! असा करा अर्ज

NMMC Recruitment 2025

NMMC Bharti 2025 :नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत दिलेल्या माहितीप्रमाणे, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळेल.

Read More »

आनंदाची बातमी !! आरटीई’ प्रतीक्षायादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ, प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालू राहील.

RTE Admission process 2025

RTE admission maharashtra 2025 : आरटीईच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाच्या प्रतीक्षायादीच्या पहिल्या टप्प्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६२७शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

Read More »

SBI-HDFC बँकेत विशेष FD काढायची असेल ; तर लवकर काढा शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे .

Open FD SBI and HDFC Bank 2025

To open an FD in SBI or HDFC, do it quickly as the last date is March 31, 2025 : तुम्हाला देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. दोन्ही बँकांच्या तीन विशेष एफडी योजनांचा कालावधी 31 मार्च 2025 रोजी संपणार आहे.

Read More »

नवीन अपडेट !! शिक्षक भरती TAIT परीक्षा मे, जून महिन्यात होणार ! जाणून घ्या

TAIT Exam 2025

Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) exam will be held in the months of May and June : टीएआयटी परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या अधिकृत वेबसाइटवर पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

Read More »

खुशखबर !! CSIR अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि इतर 209 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू! त्वरित अर्ज करा

CSIR Recruitment 2025

CSIR Recruitment 2025 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR) अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदांच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे.

Read More »

१० उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी ! ऑनलाईन अर्ज करा

Indian Navy Recruitment

Indian Navy Recruitment 2025 : भारतीय नौदलाने अग्निवीर एसएसआर आणि अग्निवीर एमआर (बॅच ०२/२०२५ आणि ०२/२०२६) भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. भारतीय नौदलात सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेले आणि पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार २९ मार्चपासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Read More »

मोठी बातमी !! लाडक्या बहिणींना एक रुपया सुद्धा मिळणार नाही, नियमांत होणार मोठा बदल ! वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojna New Update

Ladki Bahin Yojana New Update : सरकारचे नवीन निर्णय आणि बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी निवडणुकीपूर्वी खूप चर्चेत होती, ती निवडणुकीनंतर देखील चर्चेचा विषय ठरली आहे. सरकारने या योजनेतून अनेक महिलांना अपात्र ठरवले असून, त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

Read More »

IIT Delhi ने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पोर्टल सुरु केले ! वाचा सविस्तर माहिती

IIT Delhi opens Admission Portal 2025

IIT Delhi open Admission portal  for Joint Entrance Examination for Masters programmes : IIT दिल्लीने मास्टर्स प्रोग्राम्ससाठी प्रवेश पोर्टल सुरू केले . इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT दिल्ली) ने आज, २६ मार्च २०२५ पासून विविध मास्टर्स प्रोग्राम्ससाठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी (JAM 2025) प्रवेश पोर्टल ओपन केले आहे

Read More »

बँकेत नोकरीची संधी !! नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती सुरु !

Nanded District Bank Recruitment 2025

Nanded District Central Co-operative Bank Employee Recruitment Proposal Approved :नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बहुसंख्य संचालकांना मागील काही वर्षांपासून नोकरभरतीसाठी प्रतीक्षा करत होते. अलीकडे या बँकेला १५६ पदांची भरती करण्याची मान्यता मिळाली आहे; परंतु सहकार आयुक्तांनी घातलेल्या अटी व शासनाचे पूर्वीचे आदेश मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सादर करण्यात आल्यावर बरेच संचालक नाउमेद झाले.

Read More »

खुशखबर !! रेल्वेत १० हजार रिक्त पदांची भरती ! जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Railway Recruitment 2025

Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी देशभरात 9,950 रिक्त पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. ही भरती विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.

Read More »

मोठी भरती !! डॉ .पंजाबराव कृषी विद्यापीठात ५२९ पदांची भरती सुरु ! त्वरित करा अर्ज

Krishi Vidyapeeth Recruitment 2025

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्के पदभरती प्रकल्पग्रस्तांमधून करण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. यानंतर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट ड संवर्गातील ५२९ रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे.

Read More »

LIC ची नवीन पेन्शन योजना सुरु ; दर महिना मिळणार १२००० रुपये ! जाणून घ्या माहिती

LIC Pension Plan

LIC PENSION PLAN :  आपल्याला दर महिन्याला 12,000 रुपये मिळवण्यासाठी एक संधी उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी योग्य योजना आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक पात्रता आणि अर्ज कुठे करावा लागेल, याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे

Read More »

समाजकल्याण परीक्षेची उत्तरतालिका आजपासून उपलब्ध आहे; आक्षेप किंवा सूचना असल्यास ती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Samaj Kalyan Vibhag Answer Sheet

Samaj kalyan vibhag bharti : समाजकल्याण आयुक्तालयाने वर्ग-तीन संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका आज, सोमवार, २४ मार्चपासून उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिकेबाबत उमेदवारांना कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास ती २८ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More »

पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरु होणार !जाणून घ्या सविस्तर माहिती

Teachers Recruitment Start in next week

Teacher recruitment will begin from next week : राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेत पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Read More »

मोठी अपडेट !! लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार !

New UpdateLadki Bahin Yojna Rs 3000

The dear sisters will receive ₹3000 : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Read More »

India Exim बँकेत मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी ; कसा अर्ज करायचा ? जाणून घ्या

India Exim Bank Recruitment 2025

India Exim Bank Recruitment 2025 : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या इंडिया एक्झिम बँक (भारतीय निर्यात-आयात बँक) मध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे.

Read More »

परीक्षा न देता आयकर विभागात नोकरीची संधी ; ८१००० रुपये दरमहा पगार ! त्वरित करा अर्ज

Income Tax Recruitment 2025

Income Tax Recruitment 2025 : आयकर विभागाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील (हैदराबाद) विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II, कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यांचा समावेश आहे.

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे नोकरीची संधी ; एकूण रिक्त जागा १६६ ! त्वरित अर्ज करा

NHM, Amravati Recruitment 2025

National Health Mission, Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 166 रिक्त जागा भरण्याच्या उद्देशाने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपशीलवार माहिती घेऊ शकतात.

Read More »

MH CET 2025 ‘या’ अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख वाढवण्यात आली.

MH CET Registration Date 2025

MH CET 2025 Registration Date : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET 2025) सेलने विविध अभ्यासक्रमासाठी एमएएच सीईटी २०२५ साठी नोंदणीची अंतिम (Registration Date) तारीख वाढवली आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला https://cetcell.mahacet.org/ भेट देऊन २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० मार्च होती.

Read More »

बांधकाम कामगारांना १ लाख रुपये मिळणार !

Contruction Workers Subsidi

construction workers subsidys : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा, पात्रता अटी काय असतील, आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

Read More »

Latest Update !! लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून प्राप्त होतील?

Ldaki Bahin Yojna latest update

Ladki Bahin Yojana Latest Update : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, जी त्या कुटुंबातील महिलांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात.

Read More »