वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा परिषद, जालना येथे रु. १०,०००/- दरमहा वेतनावर अभ्यासिका/वाचनालय व्यवस्थापक आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर उच्च माध्यमिक शिक्षक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

ZP Jalna Shikshak Job Recruitment 2023 - District Council Residential Sports Academy, Education Department (Primary), District....

Read More »

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (NFDC) अंतर्गत दिल्ली येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजंदार आणि उत्सव समन्वयक पदांच्या ११ भरतींसाठी अर्जाची सूचना

NFDC Mumbai Job Recruitment 2023 - National Film Development Corporation Ltd, Mumbai invites Online and Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. उस्मानाबाद अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ८,०००/- दरमहा वेतनावर पिअर एज्युकेटर पदावर नोकरीची संधी

NHM ZP Osmanabad Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि.प. जळगाव येथे पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १७,०००/- दरमहा वेतनावर डायलिसिस तंत्रज्ञ पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Jalgaon Job Recruitment 2023 - National Health Mission, District Council, Jalgaon invites Offline applications...

Read More »

कृषी विज्ञान केंद्र (KVK), जालना येथे १० वी/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर कार्यक्रम सहाय्यक (संगणक) आणि वाहनचालक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IISS Vacancy 2021

KVK Jalna Job Recruitment 2023 - Marathwada Sheti Sahayya Mandal's Agriculture Science Center, Kharpudi, Dist. Jalna...

Read More »

तहसील कार्यालय, भूम, जि. उस्मानाबाद अंतर्गत ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- वेतनावर कोतवाल पदाच्या ४ भरतींसाठी नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Bhoom Dist. Osmananbad Kotwal Job Recruitment 2023 - Tehsil Office, Bhoom, Dist. Osmananbad invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मुंबई मंडळ ठाणे अंतर्गत रु. १८,०००/- दरमहा वेतनावर लेखापाल तथा डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NUHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 - National Urban Health Mission, Mumbai Board Thane invites Online...

Read More »

वन विभाग, चंद्रपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त गट-अ श्रेणी वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

MahaForest Chandrapur Job Recruitment 2023 - Office Of Chief Conservator Of Forests (Regional), Chandrapur  invites Offline...

Read More »

शत्रू-संपत्ती अभिरक्षक (CEPI), गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MHA Job Recruitment 2023 - Office Of The Custodian Of Enemy Property For India, New Delhi invites Online/Offline applications...

Read More »

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण समुपदेशन आणि पदस्थापना अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Government ITI Parbhani Job Recruitment 2023 - Government ITI, Parbhani has arranged an interview on the the date...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ (NHM), नाशिक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), ट्यूटर (नर्सिंग ऑफिसर) आणि शाखा सदस्य (स्त्री) पदभरती जाहीर

NHM Nashik Job Recruitment 2023 - National Health Mission, Nashik Zone, Nashik & Principal, Heath Family Welfare...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई, महानगरपालिका अंतर्गत रु. २५०/- दरसत्र वेतनावर योग प्रशिक्षक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications...

Read More »

भारत सरकार टाकसाळ (IGM), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर कनिष्ठ तंत्रज्ञ आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,५४०/- ते रु. ७७,१६०/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहाय्यक व कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या ६५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IGM Mumbai Job Recruitment 2023 - India Government Mint, Mumbai invites Online applications till last date 15/6/2023 to...

Read More »

MSACS, वडाळा, मुंबई येथे रु. ५०,६८०/- दरमहा वेतनावर उपसंचालक (CST) आणि उपसंचालक (SI) तसेच रु. ३५,०००/- दरमहा सहाय्यक संचालक (प्रतिबंध) पदावर नोकरीची संधी

MSACS Mumbai Job Recruitment 2023 - Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) invites Offline applications...

Read More »

संघ लोकसेवा आयोग ( UPSC) अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर पदांच्या ११३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

UPSC Job Recruitment 2023 - Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

चलार्थ पत्र मुद्रणालय (CNP), नाशिक, महाराष्ट्र येथे आकर्षक वेतनावर सेवानिवृत्त कार्यकारी/राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी सल्लागार (स्थापत्य) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

CNP Nashik Job Recruitment 2023 - Currency Note Press, Nashik, Maharashtra invites Offline applications in prescribed...

Read More »

विश्वनिकेतन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एन्त्रेप्रेनरशिप आणि इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (VIMEET), खालापूर येथे २० विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VIMEET Job Recruitment 2023 - Vishwaniketan's Institute Of Management, Entrepreneurship & Engineering Technology, Khalapur...

Read More »

महाज्योती, नागपूर अंतर्गत MPSC (गट ब आणि क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याऱ्या नामांकित संस्थांची नामिकासुची बनवण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यासाठी सूचना

Mahajyoti Tender Notification 2023 - Managing Director, Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर सर्वेक्षक (गट क) पदाच्या ८६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications....

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर ६४ विविध गट ब आणि गट क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर लेखापाल (गट क) पदाच्या १२९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Mahaforest Job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य, वन विभाग अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर २१३८ वनरक्षक (गट क) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahaforest job Recruitment 2023 - Principal Chief Conservator Of Forest, Maharashtra State, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे अंतर्गत रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर केंद्रप्रमुख पदाच्या २३८४ भरतींसाठी स्पर्धा परीक्षा – २०२३ प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MSCE Pune Job Recruitment 2023 - Maharashtra State Council Of Education, Pune invites Online applications till last...

Read More »

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) अंतर्गत नंदुरबार येथे रु. २१,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MSACS Nandurbar Job Recruitment 2023 - Civil Surgeon, District Civil Hospital, District AIDS Control & Prevention Unit...

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना  (PMMSY) अंतर्गत मुंबई उपनगर येथे पदविकाधारक आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- पर्यंतच्या वेतनावर सागरमित्र पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMMSY Mumbai Job Recruitment 2023 - Office Of Assistant Commissioner Fisheries, Mumbai Suburban, Mumbai invites Online...

Read More »

पश्चिम रेल्वे अंतर्गत सर्वेक्षण आणि बांधकाम (भूमीसंपादन) कामाकरिता महसूल/वन विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Western Railway Mumbai Recruitment 2023 - Western Railway, Mumbai invites Online applications as well as Offline applications...

Read More »

PM-POSHAN योजना, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०,६५०/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DC Gondia Job Recruitment 2023 - Education Officer, Education Department (Primary) District Council, Gondia invites Offline...

Read More »

NKP SIMS व RC आणि LMH, नागपूर येथे येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/रीडर, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर पदांच्या ४६ भरतीसाठी जाहिरात प्रकाशित

NKPSIMS Nagpur Job Recruitment 2023 - NKP SIMS & RC and LMH, Nagpur invites Offline applications till last date 15/6/2023 to...

Read More »

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA), महाराष्ट्र राज्य, पुणे नामिकसूची अंतर्गत शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी भरती अर्जाची जाहिरात प्रकाशित

SCEA Pune Job Recruitment 2023 - State Co-operative Election Authority, Maharashtra State, Pune invites Online/Offline applications...

Read More »

ICMR-NIV, मुंबई येथे माध्यमिक शालेय शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५, ८००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Mumbai unit...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, पुणे अंतर्गत रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) पदांच्या विविध १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM MNC Pune Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Pune invites  Offline applications in...

Read More »

महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB), मुंबई येथे रु. ३५,४००/- ते रु. ६७,७००/- पर्यंतच्या वेतनावर प्रापण अभियंता, लेखा अधिकारी, लेखापाल पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Maha MMB Job Recruitment 2023 - Maharashtra Maritime board, Mumbai invites Online/Offline applications till last...

Read More »

जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवर ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर सफाईगार पदाच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DSC Yavatmal Job Recruitment 2023 - Manager, District & Session Court, Yavatmal invites Offline applications in prescribed...

Read More »

आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २६,०००/- दरमहा वेतनावर आरोग्य सहाय्यक आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर निरीक्षक (आरोग्य निरीक्षक दर्जा) पदांच्या ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Job Recruitment 2023 - Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed...

Read More »

भारतीय गुप्तचर विभाग (IB) अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान-तंत्रज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कनिष्ठ गुप्तचर अधिकारी श्रेणी-II/तांत्रिक (JIO-II/Tech) पदाच्या ७९७ भरतींसाठी परीक्षा प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IB Examination Notification 2023 - Intelligence Bureau, Government Of India invites Online applications from...

Read More »

मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च [MIMR], औरंगाबाद येथे संचालक/प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MIMR Aurangabad Job Recruitment 2023 - Marathwada Institute of Management and Research - [MIMR], Aurangabad...

Read More »

जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर येथे पालक – पर्यवेक्षक (वसतिगृह) स्त्री आणि पुरुष पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Jankalyan Vidyalaya Latur Job Recruitment 2023 - Jankalyan Nivasi Vidyalaya, Harangul (Bk.), Tq. Dist. Latur has arranged...

Read More »

ISRO-SAC, अहमदाबाद येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर स्वयंपाकी, हलके वाहन चालक ‘ए’ आणि रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- सहाय्यक (राजभाषा) पदांच्या ९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ISRO-SAC Job Recruitment 2023 - Indian Space Research Organisation's (ISRO-SAC) constituent centre Space Application Centre...

Read More »

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM), पुणे येथे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक पदावर नोकरीची संधी

IITM Pune Vacancy 2021

IITM Pune Job Recruitment 2023 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Offline applications in prescribed...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL), मुंबई अंतर्गत अभियांत्रिकी पदविकाधारक रु. २५,०००/- दरमहा वेतनावर १४० विविध एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (A&C and Avionics) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIESL Mumbai Job Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Online applications till last...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत आकर्षक वेतनावर १७१ विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अंतर्गत नोकरीची संधी

NHM DC Pune Job Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society, District Council, Pune invites Offline...

Read More »

DRDO RAC अंतर्गत मुंबई येथे रु. ९०,७८९/- ते रु. २,२०,७१७/- पर्यंतच्या वेतनावर विविध १२ प्रकल्प वैज्ञानिक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DRDO RAC Job Recruitment 2023 - Defence Research and Development Organisation Recruitment & Assessment Center invites Online...

Read More »

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर गट-क संवर्गातील ४४६ विविध पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

AHD Mumbai Job Recruitment 2023 - Department Of Animal Husbandry, Govt. Of Maharashtra, Mumbai invites Online...

Read More »

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMU), नांदेड येथे ७ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. २४,०००/- पर्यंतच्या वेतनावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SRTMU Nanded Job Recruitment 2023 - Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded invites Online applications till last...

Read More »