JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मालेगाव महानगपालिका, मालेगाव येथे रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Malegaon MNC Job Recruitment 2022

Malegaon MNC Job Recruitment 2022Municipal Corporation Malegaon invites Offline applications in prescribed format till last date 22/11/2022 & has arranged interview on date 24/11/2022 for selected candidates for the  post of City Coordinator under Swachh Maharashtra Mission. There is 1 post. The job location is Malegaon. The Official website & PDF/Advertise is given below.

मालेगाव महानगपालिका, मालेगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. २२/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/११/२०२२ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मालेगाव महानगपालिका, मालेगाव भरती २०२२

या पदांसाठी भरती शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मालेगाव महानगपालिका, मालेगाव
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/११/२०२२  कार्यालयीन वेळेत 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.malegaoncorporation.org/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मालेगाव महानगपालिका कार्यालय,आवक-जावंक विभाग (नियंत्रण कक्ष), मालेगाव.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/११/२०२२ (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – मालेगाव महानगपालिका कार्यालय,आवक-जावंक विभाग (नियंत्रण कक्ष), मालेगाव.

Malegaon MNC Job Recruitment 

  • Place of recruitment – Malegaon.
  • Post’s Name – City Coordinator.
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – B.E./B.Tech. (Any Branch)/B. Arch./B. Planning.
  • Payment – Rs. 45,000/- pm.
  • Age limit – 35 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applicationPost/ In Person
  • Address for application – Malegaon Municipal Corporation Office, Reciept-Despatch Department (Control Room), Malegaon.
  • Last date for applications – 22/11/2022  (during office workinghours).
  • Interview date & time – 24/11/2022. (For selected candidates)
  • Venue – Malegaon Municipal Corporation Office, Reciept-Despatch Department (Control Room), Malegaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *