JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मॅनकाईन्ड फार्मा अंतर्गत विविध पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Mankind Recruitment 2024

Mankind Recruitment 2024 – Mankind Pharma invites Online applications in prescribed format for various Managerial Posts and invites Offline applications on the day of  interview on date 3/10/2024 to fill up posts of Medical RepresentativeThe job location is Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

मॅनकाईन्ड फार्मा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र येथे विविध व्यवस्थापकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मॅनकाईन्ड फार्मा भरती २०२४

या पदांसाठी भरती १) मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह २) व्यवस्थापकीय पदे – i) FLM ii) SLM iii) राज्य प्रमुख
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र.
अर्ज पद्धती
  • ऑनलाईन – क्यूआर कोड स्कॅन (FLM/SLM/राज्य प्रमुख पदासाठी)
  • ऑफलाईन – मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह पदासाठी. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/१०/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह पदासाठी)
  • वयोमर्यादा – २६ वर्षांपेक्षा अधिक नसावेमेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह पदासाठी. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कोड स्कॅन आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – द ऑर्किड हॉटेल, ७०/सी, नेहरू रोड, डोमेस्टिक एअरपोर्टलालागून, विलेपार्ले (पू.), मुंबई – ४०००९९.

Mankind Recruitment 2024

  • Recruitment place – Maharashtra.
  • Posts’ name – 1) Medical Representative 2) Managerial Posts – i) FLM ii) SLM iii) State Head.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) – 

  • Age limit – Below 26 years. (See table/advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, QR Code Scan see advertise.
  • Mode of application –
    • Online – QR Code Scan. (For FLM/SLM/State Head posts)
    • Offline – For Medical Representative posts.
  • Interview date & time – 3/10/2024 9.00 am to 5.00 pm. (For Medical Representative posts)
  • Venue – The Orchid Hotel. 70/C, Nehru Road, Adjacent To Domestic Airport, Vile Parle (E), Mumbai – 400099.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *