Table of Contents
MBMC Job Recruitment 2022
MBMC Job Recruitment 2022 – Primary Education Department, Mira-Bhaindar Municipal Corporation, Mira-Bhaindar invites manually applications in prescribed format till last date 29/7/2022 for academic year 2022-2023 for contractual posts of Teacher.
मिरा भाईंदर महानगरपालिका, मिरा भाईंदर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी कंत्राटी शिक्षक पदभरतीसाठी दि. २९/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिक्षण विभाग मिरा भाईंदर, महानगरपालिका, मिरा भाईंदर भरती 2022 |
|
या पदांसाठी भरती | शिक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी. |
एकूण पद संख्या | ४४ जागा |
- नियुक्तीचे ठिकाण – मिरा भाईंदर
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – १० महिने
- वेतनमान – प्राथमिक शिक्षक – रु. १५०००/- दरमहा आणि माध्यमिक शिक्षक – रु. २००००/- दरमहा
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहिती आणि जाहिरात यासाठी PDF पहा आणि http://www.mbmc.gov.in येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – स्वहते
- अर्जाचा पत्ता – आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, ३रा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)
- अर्जाची शेवटची तारीख – दि. २९/७/२०२२ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत. अर्जासोबत उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणावीत
Primary Education Department, Mira-Bhaindar Municipal Corporation, Mira-Bhaindar Job Recruitment
- Place of recruitment – Mira-Bhaindar
- Name of the posts – Teacher
- No. of posts – 44 Posts
- Educational qualification – Ref. PDF.
- Nature of posts – Contract basis
- Contract period – 10 months
- Payment – Primary School Teacher – Rs. 15000/- pm. & Secondary School Teacher – Rs. 20000/- pm.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, age limit, detailed advertise etc. about above posts please ref. PDF/visit website – http://www.mbmc.gov.in.
- Mode of application – by hand
- Address for application – Establishment Department, Mira Bhaindar Municipal Corporation, Head Office, Swa. Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhaindar (W.).
- Last date for application – 29/7/2022 till 4.00 pm. Candidates should bring their original certificates for checking along with application