Table of Contents
MbPA Trade Apprenticeship 2025
MbPA Trade Apprenticeship 2025 – Mumbai Port Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 10/11/2025 from candidates for Engagement of Computer Operator and Programming Assistant (COPA), Apprentices for the year 2025-26. There are total 105 seats. The training location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२५-२०२६ करिता कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) शिकाऊ उमेदवार भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १०/११/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती | कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA) शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १०५ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – हस्तदेय/टपाल |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | दि. १०/११/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट बघावी.
- उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mumbaiport.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – एप्रेन्टिस प्रशिक्षण केंद्र (ATC), ३ रा मजला, भांडार भवन, एन. व्ही. नखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – ४०००१०.
- सदर प्रशिक्षणार्थी भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.mumbaiport.gov.in/ येथे दया.
MbPA Trade Apprenticeship 2025
- Training Place – Mumbai.
- Trades Name – Apprentice – Computer Operator and Programming Assistant (COPA)
- Total seats – 105 seats.
- Stipend – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 100/- (Except PWBD). (Ref. PDF/Visit website)
- Candidates should be registered at – https://www.apprenticeshipindia.gov.in/. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, age limit, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.mumbaiport.gov.in/.
- Mode of application – Offline – By Hand/By Post.
- Address for application – Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.
- Last date for Offline application – 10/11/2025 till 5.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://www.mumbaiport.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
MbPA मुंबई – रु. ४०,०००/- दरमहा वेतन ; २० ज्युनिअर प्रोफेशनल इंटर्न्स (स्थापत्य) पदांसाठी अर्ज करा !
MbPA JPI Recruitment 2025
MbPA JPI Recruitment 2025 – Mumbai Port Authority, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 21/07/2025 from candidates for Engagement of Junior Professional Interns (Civil). There are total 20 seats. The training location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्युनिअर प्रोफेशनल इंटर्न्स (स्थापत्य) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २१/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती | ज्युनिअर प्रोफेशनल इंटर्न्स (स्थापत्य) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | हस्तदेय/टपाल |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | दि. २१/०७/२०२५. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- शिकाऊ वेतन – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mumbaiport.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – मुख्य अभियंता, मुंबई पत्तन प्राधिकरण, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, पोर्ट हाऊस, ३ रा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.
- सदर प्रशिक्षणार्थी भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.mumbaiport.gov.in/ येथे दया.
MbPA JPI Recruitment 2025
- Training Place – Mumbai.
- Trades Name – Junior Professional Interns (Civil)
- Total seats – 20 seats.
- Stipend – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Less than 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, age limit, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.mumbaiport.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – The Chief Engineer, Mumbai Port Authority, Civil Engineering Department, Port House, 3rd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai – 400001.
- Last date for Offline application – 21/07/2025.
- For updates about said recruitment visit website – https://www.mumbaiport.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE