JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) अंतर्गत विविध कामांसाठी निविदा अर्जाची जाहिरात प्रकाशित

  MCA Tender Notification 2023

MCA Tender Notification 2023 – Maharashtra Cricket Association invites 2-stage tender i.e. Online Technical Envelope & Offline Financial Envelope till last date 7/7/2023 for appointing Project Management Consultant & Architect and Online/Offline Tenders till last date 7/7/2023 for Repairs & Renovations Works – Civil & Waterproofing works, Painting of Existing MCA International Cricket Stadium, Gahunje, Pune. The job location is Gahunje, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट  स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि वास्तुविशारद नियुक्तीसाठी दि. ७/७/२०२३ पर्यंत २ टप्प्यांत  म्हणजे ऑनलाईन – तांत्रिक लिफाफा आणि ऑफलाईन – वित्त लिफाफा मागवण्यात येत आहेत तसेच डागडुजी आणि नूतनीकरण कार्ये-बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगची कामे आणि रंगकाम यासाठी दि. ७/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन निविदा अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र क्रिकेट निविदा सूचना २०२३

याकामांसाठी निविदा  १) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि वास्तुविशारद २) डागडुजी आणि नूतनीकरण कार्ये-बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगची कामे ३) रंगकाम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण गहुंजे, पुणे.
अर्ज पद्धती 
  • प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि वास्तुविशारदसाठी – २ टप्प्यांत निविदा 
    • ऑनलाईनतांत्रिक लिफाफा.
    • ऑफलाईनवित्त लिफाफा.
  • डागडुजी आणि नूतनीकरण कार्ये-बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगची कामे आणि रंगकाम –
    • ऑनलाईन/ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया,पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cricketmaharashtra.com/ येथे भेट द्या.
  • तांत्रिक लिफाफ्यासाठी ई-मेल पत्ता – cricketmaharashtra@yahoo.com.
  • वित्त लिफाफ्यासाठी पत्ता – मा. सचिव, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुक्काम पोस्ट – गहुंजे, तहसील – मावळ, जि. – पुणे, पिन कोड – ४१२१०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.cricketmaharashtra.com/येथे वेळोवेळी भेट द्या.

MCA Tender Notification 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Work’s Name –
    • 1) Project Management Consultant and Architect
    • 2) Repairs & Renovations Works – Civil & Waterproofing works
    • 3) Painting.
  • Tender fee – Rs. 2,000/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.cricketmaharashtra.com/.
  • Mode of application –
    • For Project Management Consultant & Architect – 2-stage tender
      • Online – Technical Envelope.
      • Offline – Financial Envelope.
    • For Repairs & Renovations Works – Civil & Waterproofing works, Painting –
      • Online/Offline.
  • E-Mail ID to submit Technical Envelope – cricketmaharashtra@yahoo.com.
  • Address to submit Financial Envelope – Hon. Secretary, Maharashtra Cricket Association, At Post – Gahunje, Teh. – Maval, Dist. – Pune, Pin Code – 412 101.
  • Last date to submit tender application – 7/7/2023 till 11.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cricketmaharashtra.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

g Project Management Consultant and Architect - PDF

Repairs & Renovations Works - Civil & Waterproofing works - PDF

Painting - PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *