Table of Contents
MCDC Pune Job Recruitment 2023
MCDC Pune Job Recruitment 2023 – Maharashtra Cooperative Development Corporation Limited, Pune invites Online applications in prescribed format from Officers/Employees retired from Government/Semi-Government/Government Undertakings/Nationalised Banks or other Employees till last date 15/10/2023 to fill up various Administrative posts. There are 27 vacancies. The job location is Pune, Nashik, Amravati, Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित कंपनी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे, नाशिक, अमरावती, अहमदनगर येथे विविध प्रशासकीय पदभरतीसाठी शासकीय/निमशासकीय/शासकीय उपक्रम/राष्ट्रीयीकृत बँकेतून सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी व इतर कर्मचारी यांचयकडून दि. १५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ मर्यादित कंपनी भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २७ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे, नाशिक, अमरावती, अहमदनगर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/१०/२०२३. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahamcdc.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – mcdcpune@gmail.com.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahamcdc.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MCDC Pune Job Recruitment 2023
- Recruitment place – Pune, Nashik, Amravati, Ahmednagar.
- Posts’ name –
- 1) Regional Manager –
- i) Agricultural Inputs
- ii) Atal Financial Help Scheme
- 2) Administrative Officer
- 3) NABARD Poppy Central State Government Scheme –
- i) District Group Co-ordinator
- ii) Assistant Accountant
- iii) Regional Manager
- iv) Godown Manager
- v) Marketing Manager
- 4) Training Division – Training Officer
- 1) Regional Manager –
- Total vacancies – 27 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahamcdc.com/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – mcdcpune@gmail.com.
- Last date for application – 15/10/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahamcdc.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.