JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र (MCED) अंतर्गत पदवीधरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या एकूण ४० भरतींसाठी अर्जाची सूचना

MCED OTP Recruitment 2024

MCED OTP Recruitment 2024 – Maharashtra Center For Entrepreneurship Development invites Online applications in prescribed format till last date 16/05/2024 & has arranged 5 days Residential Program from 17/05/2024 to 21/05/2024 for the posts of Organizer Training Programme for Chh. Sambhajinagar, Beed & Jalna District. There are 40 seats. The job location is Chh. Sambhajinagar, Beed & Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथे त्यांच्या उदयोजकता विकास व उदयोजकतेशी निगडित कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक  पदभरतीसाठी दि. १६/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/०५/२०२४ ते दि. २१/०५/२०२४ पर्यंत ५ दिवसीय निवासी – कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – २१ ते ३५ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mced.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mced.co.in/Training_Details/?id=5445.
  • ऑनलाईन अर्ज भरतांना ऑफिसर कोड ४९ असे नमूद करावे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mced.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MCED OTP Recruitment 2024

  • Recruitment place – Chh. Sambhajinagar, Beed & Jalna.
  • Posts’ name – Organizer Training Programme
  • Total vacancies – 40 seats.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 21 to 45 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mced.co.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://mced.co.in/Training_Details/?id=5445.
  • Mention Officer Code 49 while filling online application form.
  • Last date for application – 16/05/2024.
  • Training session – 17/05/2024 to 21/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mced.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *