Table of Contents
MCGM AP O&G Recruitment 2023
MCGM AP O&G Recruitment 2023 – LTMGH & MC, Sion, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 22/12/2023 & has arranged interview on a date 28/12/2023 for the post of Assistant Professor – Obstetrics & Gynaecology. There are 4 vacancies. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग) पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय शीव, मुंबई – भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | शीव, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/१२/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- अर्ज शुल्क – रु. ६४०/- +जीएसटी १८%. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा मिळण्याचा पत्ता – मुख्य लिपिक (रोख), लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २२/१२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/१२/२०२३ सकाळी ११.३० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
MCGM AP O&G Recruitment 2023
- Recruitment Place – Sion, Mumbai
- Posts Name – Assistant Professor – Gynaecology & Obstetrics.
- Total Vacancies – 4 posts.
- Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF)
- Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref. PDF)
- Application fee – Rs. 640/- + GST 18%. (Ref. PDF)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF.
- Mode of application – Offline
- Address to get application form – Head Clerk cum Cashier, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Date & time to get application form – Till 22/12/2.23 from 11.00 am to 3.30 pm.
- Last date to submit the application – 22/12/2023 till 4.00 pm.
- Interview date & time – 28/12/2023 at 11.30 am.
- Venue – Dean LTMGH & MC, Conference Hall, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.