JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय, सायन येथे BPMT शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर क्ष-किरण तंत्रज्ञ आणि रु. १६,०००/- दरमहा वेतनावर क्ष-किरण सहाय्यक पदांच्या एकूण १७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MCGM L.T.M.G.H BPMT Job 2024

MCGM L.T.M.G.H BPMT Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications till last date 07/03/2024 for the posts of X-Ray Technician & X-Ray Assistant on the establishment of L.T.M.G.H & L.T.M.M.C Sion. There are 17 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय यांच्या आस्थापनेवर येथे क्ष-किरण तंत्रज्ञ आणि क्ष-किरण सहाय्यक पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) क्ष-किरण तंत्रज्ञ २) क्ष-किरण सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ०७/०३/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) क्ष-किरण तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) क्ष-किरण सहाय्यक – रु. १६,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ७५६/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. ०७/०३/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार तसेच रविवार, सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, महाविदयालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, शीव, मुंबई – ४०००२२.

MCGM L.T.M.G.H BPMT Job 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –1) X-Ray Technician 2) X-Ray Assistant.
  • Total Vacancies – 17 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) X-Ray Technician – Rs. 20,00/- p.m.
    • 2) X-Ray Assistant – Rs. 16,000/- p.m.
  • Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 756/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 07/03/2024 Monday to Friday at 11.00 a.m. to 3.00 p.m. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Receipt-Dispatch SectionCollege Bldg, LTMM College & General Hospital, Sion, Mumbai.
  • Last date for application – 07/03/2024 till 3.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *