JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर,भौतिकोपचारतज्ज्ञ, रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रु. १८,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format from date 22/5/2023 for the posts of Physiotherapist, Lab Technician, Pharmacist at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There are total 28 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे भौतिकोपचारतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. २२/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भौतिकोपचारतज्ज्ञ २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३) औषधनिर्माता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/५/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत (२ रा व ४ था शनिवार तसेच रविवार, शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) भौतिकोपचारतज्ज्ञ – रु. २५,०००/- दरमहा 
    • २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा 
    • ३) औषधनिर्माता – रु. १८,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३४४/- रोख (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. २२/५/२०२३ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज दि. २२/५/२०२३ दुपारी १.३० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.

MCGM Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – 1) Physiotherapist 2)  Lab Technician 3) Pharmacist
  • Total Vacancies – 28
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Physiotherapist – Rs. 25,000/- p.m.
    • 2)  Lab Technician – Rs. 20,000/- p.m.
    • 3) Pharmacist – Rs. 18,000/- p.m.
  • Age limit – 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 344/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Date & time for payment of application fee – 22/5/2023 Monday to Friday at 11.00 a.m. to 01.30 p.m. (Except Sunday, Govt. Holidays, 2nd & 4th Saturday)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – from 22/5/2023 from 11.00 a.m. to 1.30 p.m. (Except Sunday, Govt. Holidays, 2nd & 4th Saturday)
  • Application received after 22/5/2023  1.30 pm will not be accepted.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *