JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार (बालरोगतज्ज्ञ) पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 Public Health Department, MCGM, Mumbai invites Offline applications till last date 25/5/2023 to fill up post of Speciality Medical Consultants (Paediatric) on establishment of TB Hospital Group, Mumbai. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार (बालरोगतज्ज्ञ) पदभरतीसाठी दि. २५/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार (बालरोगतज्ज्ञ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा.
नोकरीचे ठिकाण शिवडी, मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/५/२०२३. 
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई – ४०००१५.

MCGM Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sewri, Mumbai
  • Name of the posts –  Speciality Medical Consultants (Paediatric).
  • No. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of application – Offline.
  • Address for applications – Medical Superintendent, TB Hospital, Jerbai Wadia Road, Sewri, Mumbai – 400015. 
  • Last date for application – 25/5/2023

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *