JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/6/2023 to fill up posts of Full time Medical Officer, Anaesthetist (Part time) and Staff Nurse in various departments for Early Intervention & Rehabilitation Centre. There are vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शीघ्र व्यवधान आणि पुनर्वसन केन्द्र येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी २) बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) ३) अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि.  १५/६/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १२.००.   
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF पहा) –
    • १) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ५०,०००/- दरमहा.
    • २) बधिरीकरणतज्ज्ञ (अर्धवेळ) – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ३) अधिपरिचारिका – रु. ३०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- (वैद्यकीय अधिकारी आणि बधिरीकरणतज्ज्ञ) आणि रु. १७७/- (अधिपरिचारिका). (PDF पहा) 
  • मुलाखतीचे ठिकाण – पेडिएट्रिक सेमिनार हॉल, १ला मजला, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts –
    • 1) Full time Medical Officer
    • 2) Anaesthetist (Part time)
    • 3) Staff Nurse.
  • No. of vacancies – 4
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Age limit – Not more than 38 years.
  • Payment – (Ref. PDF) –
    • 1) Full time Medical Officer – Rs. 50,000/- pm.
    • 2) Anaesthetist (Part time) – Rs. 40,000/- pm.
    • 3) Staff Nurse – Rs. 30,000/- pm.
  • Application fees – Rs. 580/- (Medical Officer & Anaesthetist) & Rs. 150/- (Staff Nurse). (Ref. PDF)
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts  please ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 15/6/2023 from 11.00 am to 12.00 Noon.
  • Venue – Paediatric Seminar Hall, 1st Floor, T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *