Table of Contents
MCGM Mumbai Job Recruitment 2023
MCGM Mumbai Job Recruitment 2023 – LTMGH & MC, Sion, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 22/6/2023 for the various Medical & Para Medical posts at Telemedicine Centre in Paediatrics Department of LTMGH & MC, Sion, Mumbai. There are 6 vacancies. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या बालरोगचिकित्सा विभागातील टेलिमेडिसिन केंद्र येथे विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | शीव, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/६/२०२३ दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार सुट्टी वगळून) |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) बालरोग आणि HIV विशेषज्ञ – रु. ८०,०००/- दरमहा
- २) पोषण वैद्यकीय अधिकारी –
- i) MD/DNB – रु. ८०,०००/- दरमहा
- ii) DCH – रु. ७०,०००/- दरमहा
- iii) MBBS – रु. ६०,०००/- दरमहा
- ३) संशोधन अधिकारी – रु. ४४,०००/- दरमहा
- ४) माहिती आणि तंत्रज्ञान सुविधा व्यवस्थापक – रु. ४२,५००/- दरमहा
- ५) आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक – रु. २५,०००/- दरमहा
- ६) समुपदेशक – रु. २४,२००/- दरमहा
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. ३४४/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- अर्जाचा मिळण्याचा पत्ता – मुख्य लिपिक (रोखपाल), लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २१/६/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://www.mcgm.gov.in/.
- अर्ज शुल्क भरणा पावती विहित नमुना अर्जासोबत जोडावी.
- अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्जाची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २२/६/२०२३ संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत.
MCGM Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Sion, Mumbai
- Posts Name –
- 1) Paediatrics & HIV Specialist
- 2) Nutrition Medical Officer
- 3) Research Office
- 4) Information & Technology Facility Manager
- 5) Dietitian cum Counsellor
- 6) Counsellor
- Total Vacancies – 6 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website)–
- 1) Paediatrics & HIV Specialist – Rs. 80,000/- pm
- 2) Nutrition Medical Officer –
- i) MD/DNB – Rs. 80,000/- pm
- ii) DCH – Rs. 70,000/- pm
- iii) MBBS – Rs. 60,000/- pm
- 3) Research Office – Rs. 44,000/- pm
- 4) Information & Technology Facility Manager – Rs. 42,500/- pm
- 5) Dietitian cum Counsellor – Rs. 25,000/- pm
- 6) Counsellor – Rs. 24,200/- pm
- Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 344/-. (Ref. PDF/Visit website)
- Last date to get prescribed format application form – 21/6/2023 from 11.00 am to 1.30 pm. (Except Saturday & Sunday)
- Address to get application form – Head Clerk cum Cashier, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Candidates should attach application fee payment receipt along with prescribed format application form.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of application – Offline
- Address for application form – Receipt-Dispatch Section, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Last date to submit the application – 22/6/2023 till 4.30 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.