Table of Contents
MCGM Mumbai Job Recruitment 2023
MCGM Mumbai Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 18/8/2023 & has arranged interview on date 22/8/2023 for the posts of Assistant Professor (Medicine) to be appointed at LTMCGH & MC, Mumbai. There are 7 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, सायन, मुंबई येथे सहायक प्राध्यापक (औषधशास्त्र विभाग) पदभरतीसाठी दि. १८/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक (औषधशास्त्र विभाग) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | MD/DNB (Medicine). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | सायन, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/८/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५८०/- + जीएसटी (रोख). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – लिपिक तथा रोखपाल, कक्ष क्र. १५ येथील विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सायन, मुंबई – ४०००२२.
- अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. १८/८/२०२३ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा पत्ता – लिपिक तथा रोखपाल, डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सायन, मुंबई – ४०००२२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/८/२०२३ सकाळी ११.३० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – सर्वसाधारण शल्यचिकित्साशास्त्र विभाग, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सायन, मुंबई – ४०००२२.
MCGM Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Assistant Professor (Medicine Department)
- Total Vacancies – 7 posts.
- Educational qualification – MD/DNB (Medicine).
- Payment – Rs. 1,00,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 38 years (General class) & 43 years (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 580/- + G.S.T. in the Cash. (Ref. PDF/Visit website)
- Address for payment of application fee, to get applications – Clerk cum Cashier, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
- Date & time for payment of application fee & to get applications – Till 18/8/2023 Monday to Friday at 11.00 a.m. to 03.30 p.m.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – Offline.
- Address for application – Clerk cum Cashier, Dispatch Section, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
- Last date for application – Till 18/8/2023 from 11.00 a.m. to 04.00 p.m.
- Interview date & time – 22/8/2023 at 11.30 am.
- Venue – Chamber Of Dean, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.