JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मुंबई अंतर्गत रुग्णालयात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 17/2/2023 to 15/3/2023 & has arranged document verification on date 5/5/2023 to fill up post of Audiology & Speech Therapy Specialist (Grade-B) at Seth A. J. B. MNC ENT Hospital, Fort, Mumbai. There is 1 vacancy. The job location is Fort, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय फोर्ट, मुंबई येथे कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब) पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ ते दि. १५/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/४/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती कर्णचिकित्सक आणि वाकउपचारतज्ञ (वर्ग-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती टपाल/व्यक्तिशः 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि.१७/२/२०२३ ते दि. १५/३/२०२३
  • वेतनमान – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/irj/portal/.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/१२/२०२२  सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ ए. जे. बी.  मनपा कान, नाक, घसा रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट, मुंबई.

MCGM Mumbai Job Recruitment 

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Audiology & Speech Therapy Specialist (Grade-B)
  • No. of vacancies – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35, 400/- to Rs. 1,12,400/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.mcgm.gov.in/irj/portal/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • address for application – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application date – 17/2/2023 to 15/3/2023.
  • Document verification date & time – 5/4/2023  from 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Chief Medical Officer, Seth A. J. B. MNC ENT Hospital, 7, Maharshi Dadhichi Marg, Fort, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *