JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 – Public Health Department, MCGM, Mumbai invites Offline applications from date 3/5/2023 to 12/5/2023 for the posts of Laboratory Technician at PCR Laboratory, Kasturba Hospital for Infectious Diseases, Mumbai. There are total 2 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार PCR प्रयोगशाळा, कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ३/५/२०२३ ते दि. १२/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/५/२०२३ ते दि. १२/५/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-११.

MCGM Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Laboratory Technician
  • No. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Office of Medical Superintendent, Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai-11.
  • Date for application – 3/5/2023 to 12/5/2023 till 4.00 pm. (Ref. PDF/Visit website)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *