JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत वैदयकिय अधिकारी, परिचारिका आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai M/PM Recruitment 2023

MCGM Mumbai M/PM Recruitment 2023 BruhanMumbai, Public Health Department, Mumbai invites Online applications till last date 28/11/2023 to 30/11/2023 to fill up posts of Medical Officer, Staff Nurse & Pharmacist at Hindu HrudyaSamrat Balasaheb Thakrey polyclinic & Diagnostic Center and Hindu HrudyaSamrat Balasaheb Thakrey clinic, Mumbai. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना, मुंबई येथे वैदयकिय अधिकारी, परिचारिका आणि औषधनिर्माता दभरतीसाठी दि. २८/११/२०२३ ते दि. ३०/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैदयकिय अधिकारी २) परिचारिका ३) औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/११/२०२३ ते दि. ३०/११/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे – 
      • वैदयकिय अधिकारी
    • ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • परिचारिका
      • औषधनिर्माता
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकिय अधिकारी – रु. ७०,०००/- ते रु. १,१०,०००/-.
    • २) परिचारिका – रु. २५,०००/- ते रु. ४०,०००/-.
    • ३) औषधनिर्माता – रु. १८,०००/- ते रु. २५,०००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – (तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी) –

MCGM Mumbai M/PM Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – 
    • 1) Medical Officer.
    • 2) Staff Nurse.
    • 3) Pharmacist.
  • No. of posts – Ref. PDF/Visit website
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Rs. 70,000/- to Rs. 1, 10,000/-.
    • Staff Nurse – Rs. 25,000/- to Rs. 40,000/-.
    • Pharmacist – Rs. 18,000/- to Rs. 25,000/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not exceeding 70 years –
      • Medical Officer 
    • Not exceeding 58 years –
      • Staff Nurse
      • Pharmacist 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Google application link – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – https://forms.gle/AUUsVyxoXRiB1qAc9. 
    • Staff Nurse – https://forms.gle/Fwf8V36fosT5HvBY9.
    • Pharmacist – https://forms.gle/6QzwUzUF2TM6jPx78.
  • Date for application – 28/11/2023 to 30/11/2023 11.00 am to 6.00 pm

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link - MO

Google Application Link - GNM

Google Application Link - Pharmacist

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *