JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे विविध विभागात एकूण ६ सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Mumbai Teaching Job Recruitment 2023

MCGM Mumbai Teaching Job Recruitment 2023 – T. N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 31/7/2023 to fill up posts of Assistant Professor at various Departments. There are total 6 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभागात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/७/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)(PDF पहा)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF पहा)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- + GST १८%.(PDF पहा)
  • अर्ज खरेदी करण्याचा आणि अर्ज शुल्क भरण्याचा पत्ता – रेव्हेन्यू विभाग, नायर रुग्णालय
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.

MCGM Mumbai Teaching Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Assistant Professor
  • No. of vacancies – 6 posts
  • Educational qualification – (See table/Ref. PDF) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF) 
  • Application fees – Rs. 580/- + GST 18%. (Ref. PDF) 
  • Address to purchase application form & payment of application fee – Revenue Department of
    Nair Hospital
    .
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts  please ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 31/7/2023 till 3.00 pm.
  • Interview date & time – Ref. PDF.
  • Venue – Chambers of Dean, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *