JOIN Telegram
Sunday , 13 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MCGM NHM NTEP मुंबई – ५० विविध वैदयकीय/निमवैदयकीय/इतर पदभरती जाहीर

MCGM NTEP Recruitment 2025

MCGM NTEP Recruitment 2025 – Chairman, Mumbai District TB Control Society, BruhnMumbai Municipal Corporation, Mumbai invites Online applications as well as Offline applications till last date 25/04/2025 for various Medical, Paramedical & other posts for Mumbai District TB Control Center under BruhnMumbai Municipal Corporation under NTEP & National Urban Health Mission. There are total 50 vacant seats. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

अध्यक्ष, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृह्न्मुंबई  महानगरपालिका, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २५/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बृह्न्मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी – i) जिल्हा क्षयरोग केंद्र ii) वैदयकीय महाविदयालये
  • २) वरिष्ठ वैदयकीय अधिकारी
  • ३) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ  
  • ५) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ  
  • ६) क्षयरोग आरोग्य Visitor
  • ७) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 
  • ८) औषधनिर्माता 
  • ९) पीपीएम समन्वयक 
  • १०) समुपदेशक 
  • ११) सांख्यिकी सहाय्यक 
  • १२) वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक
  • १३) साथरोगतज्ञ 
  • १४) भांडार सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/कुरिअर/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २५/०४/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २५/०४/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • वैदयकीय अधिकारी – ७० वर्षांपर्यंत.
    • इतर सर्व – ६५ वर्षांपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी 
    • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ –
      • MD, PhD Microbiology – रु. ७५,०००/- दरमहा 
      • MSc. Medical Microbiology – रु. ४०,०००/- दरमहा 
    • साथरोगतज्ञ
      • एमबीबीएस – रु. ६५,०००/- दरमहा 
      • इतर – रु. ५५,०००/- दरमहा 
    • रु. २५,०००/- दरमहा –
      • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • वरिष्ठ डॉटस प्लस क्षय-एचआयव्ही पर्यवेक्षक
      • वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
      • पीपीएम समन्वयक
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • सांख्यिकी सहाय्यक 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • औषधनिर्माता
      • भांडार सहाय्यक
      • क्षयरोग आरोग्य Visitor
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/9rw5nYjFnr9N4kth8.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उपकार्यकारी अधिकारी (क्षयरोग), १ ला मजला, बावळावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊससमोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई – ४०००१२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MCGM NTEP Recruitment 2025

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Medical Officer – i) DTBC ii) Medical College
    • 2) Senior Medical Officer
    • 3) Senior DOTS Plus TB-HIV Supervisor
    • 4) Senior Treatment Supervisor (STS)
    • 5) Lab Technician 
    • 6) Senior Lab Technician
    • 7) TB Health Visitor
    • 8) Microbiologist
    • 9) Pharmacist
    • 10) PPM Coordinator
    • 11) Store Assistant
    • 12) Statistical Assistant
    • 14) Epidemiologist
  • Total no. of seats – 50 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Rs. 60,000/- pm –
      • Medical Officer  
    • Microbiologist
      • MD, PhD Microbiology – Rs. 75,000/- pm 
      • MSc. Medical Microbiology – Rs. 40,000/- pm 
    • Epidemiologist –
      • For MBBS – Rs. 65,000/- pm.
      • Others – Rs. 55,000/- pm.
    • Rs. 25,000/- pm –
      •  Senior Lab Technician
    • Rs. 20,000/- pm –
      • Senior DOTS Plus TB-HIV Supervisor
      • Senior Treatment Supervisor
      • PPM Coordinator
      • Senior TB Lab Supervisor
    • Rs. 17,000/- pm –
      • Statistical Assistant
      • TB Health Visitor
      • Pharmacist
      • Lab Technician
      • Store Assistant
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Up to 70 years
    • All others – Up to 65 years
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/Courier/By Post.
  • Google link for application – – https://forms.gle/9rw5nYjFnr9N4kth8.
  • Last for online application – 25/04/2025 till 5.00 pm.
  • Self attested print out of duly filled in Google application form along with other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
  • Address for application – Mumbai District TB Control Center, Office Of Dy. Executive Health Officer (TB), 1st Floor, Bawlawadi Municipal Office, Opposite Voltas House, Dr. B. Ambedkar Road, Chinchpokali (East), Mumbai – 400012.
  • Last date for applications – 25/04/2025 from 10.00 am to 6.00 pm.(Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

NHM NTEP मुंबई – १५ विविध वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NTEP MCGM MO Recruitment 2024

NTEP MCGM MO Recruitment 2024 – Deputy Executive Officer, Mumbai District TB Control Center, BruhnMumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 27/12/2024 for various Medical Officer posts for Mumbai District TB Control Center under BruhnMumbai Municipal Corporation under NTEP & National Urban Health Mission. There are total 15 vacant seats. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

उपकार्यकारी अधिकारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृह्न्मुंबई  महानगरपालिका, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी येथे विविध वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २७/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बृह्न्मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी – i) जिल्हा क्षयरोग केंद्र ii) वैदयकीय महाविदयालये
  • २) वरिष्ठ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन – हस्तदेय/कुरिअर/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उपकार्यकारी अधिकारी (क्षयरोग), १ ला मजला, बावळावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊससमोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई – ४०००१२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NTEP MCGM MO Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name –
    • 1) Medical Officer – i) DTC ii) Medical College
    • 2) Senior Medical Officer
  • Total no. of seats – 15 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Hand/Courier/By Post.
  • Address for application – Mumbai District TB Control Center, Office Of Dy. Executive Health Officer (TB), 1st Floor, Bawlawadi Municipal Office, Opposite Voltas House, Dr. B. Ambedkar Road, Chinchpokali (East), Mumbai – 400012.
  • Last date for applications – 27/12/2024 till 5.00 pm.(Except Saturday, Sunday, Government Holidays).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *