JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे BPMT शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर संजीवन तंत्रज्ञ (Perfusionist) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM Perfusionist Job Recruitment 2023

MCGM Perfusionist Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format from date 3/11/2023 for the post of Perfusionist at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे संजीवन तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ३/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती संजीवन तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत (शनिवार तसेच रविवार, सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७५६/- रोख (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. ३/११/२०२३ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत. (शनिवार तसेच रविवार, सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.

MCGM Perfusionist Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –Perfusionist
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 40,000/- p.m. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 756/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 3/11/2023 Monday to Friday at 11.00 a.m. to 1.30 p.m. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – 3/11/2023 from 11.00 a.m. to 1.30 p.m. (Except Saturday, Sunday & Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *