JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत राजावाडी रुग्णालय येथे Bsc., DMLT/PGDMLT शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Rajawadi LT Recruitment 2024

MCGM Rajawadi LT Recruitment 2024 Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications till last date 30/1/2024 & has arranged interview on date 2/2/2024 to fill up posts of Lab Technician on establishment of  Seth V. C. Gandhi & M. A. Vora MNC General Hospital, Rajawadi, Ghatkopar (E.), Mumbai. There are 6 vacancies. The job location is Rajawadi, Ghatkopar (E.), Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सेठ व्ही. सी. गांधी आणि एम. . वोरा मनपा सर्वसामान्य  रुग्णालय, राजावाडी, घाटकोपर (पू.), मुंबई येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ३०/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ३०/१/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/irj/portal/.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पू.), मुंबई – ४०००७७.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २/२/२०२४  सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचा पत्ता – PDF/वेबसाईट बघावी.

MCGM Rajawadi LT Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the posts – Lab Technician.
  • No. of vacancies – 6 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Medical Superintendent, Rajawadi Hospital, Ghatkopar (E.), Mumbai – 400077.
  • Last date for application date – 30/1/2024 during office hours.
  • Interview date & time – 2/2/2024 at 11.00 am.
  • Venue – Ref. PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *