JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक तसेच पदवीधरांसाठी रु. १७,०००/- ते रु. ६४,३६०/- वेतनावर प्रशिक्षण निर्देशक पदाच्या १० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MDL Mumbai Job Recruitment 2023

MDL Mumbai Job Recruitment 2023 – Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Offline applications in prescribed format from date 21/6/2023 to 11/7/2023 for the posts of Training Instructor. There are 10 vacancies. The job location is Mazagon, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण निर्देश पदभरतीसाठी दि. २१/६/२०२३ ते दि. ११/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रशिक्षण निर्देशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण माझगाव, मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २१/६/२०२३ ते दि. ११/७/२०२३.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १७,०००/- ते रु. ६४,३६०/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष,मुलाखतीचे वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mazagondock.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – डॉकयार्ड रोड, माझगाव, मुंबई – ४०००१०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mazagondock.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mazagon, Mumbai.
  • Posts’ name – Training Instructor.
  • Total vacancies – 10 posts.
  • Age limit – 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 17,000/- to Rs. 64,360/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Processing fee – For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, interview schedule please refer PDF/visit website – https://mazagondock.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Dock Yard Road, Mazagon, Mumbai – 400010.
  • Date for application – 21/6/2023 to 11/7/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mazagondock.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *