JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोंकण विभाग, नवी मुंबई येथे सामाजिक शास्त्रे/आपत्ती व्यवस्थापन पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक पदावर नोकरीची संधी

MDRM Navi Mumbai DDMC Job 2024

MDRM Navi Mumbai DDMC Job 2024 – Divisional Commissioner, Konkan Division, Navi Mumbai invites Online applications in prescribed format from aspirant & eligible candidates domiciled of Maharashtra till last date 16/2/2024 & has arranged interview on date 29/2/2024 for shortlisted candidates for the post of District Disaster Management Co-ordinator under Maharashtra Disaster Risk Management Program. There is 1 vacancy. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत येथे विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दि. १६/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. २९/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी/पदव्युत्तर पदवी (सामाजिक शास्त्रे/आपत्ती व्यवस्थापन). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/२/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – divisionalcommissionermrdm2023@gmail.com
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, कोंकण विभाग, १ ला मजला, कोंकण भवन, नवी मुंबई – ४००६१४.

MDRM Navi Mumbai DDMC Job 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Divisional Disaster Management Co-ordinator
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 45,000/- pm(See advertise)
  • Educational qualification – Graduate/Post Graduate (In Social Science/Disaster Management) from recognized University.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – divisionalcommissionermrdm2023@gmail.com.
  • Last date for application – 16/2/2024 till 6.15 pm.
  • Interview date & time – 29/2/2024 at 11.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Divisional Commissioner’s Office, Konkan Division, 1st Floor, Konkan Bhavan, Navi Mumbai – 400614.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *