JOIN Telegram
Sunday , 20 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

NHM जि. प. धुळे – वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदांच्या एकूण १६ भरती जाहीर

NHM ZP Dhule Recruitment 2025 - Chief Executive Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council....

Read More »

RRB Technician Grade-3 परीक्षेचा निकाल जाहीर !

RRB Result 2025

RRB Technician Grade-3 Result Out : आरआरबी टेक्निशियन ग्रेड-३ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार आता त्यांचे निकाल तपासू शकतात. तंत्रज्ञ ग्रेड-१ चा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता ग्रेड-३ परीक्षेचा निकाल सुद्धा उपलब्ध आहे. उमेदवार आरआरबीच्या प्रादेशिक वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार www.rrbmumbai.gov.in या वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात.

Read More »

मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा!! UPSC च्या मॉडेलवर आधारित MPSC चा वार्षिक कॅलेंडर !

UPSC and MPSC Update

Annual MPSC Calendar Based on UPSC Model; Important Announcement by the Chief Minister :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांच्या वेळापत्रकात होणाऱ्या अनियमिततेमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

Read More »

GATE २०२५ चा निकाल जाहीर !

GATE 2025 Result Out

GATE 2025 Result Out :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT Roorkee) ने १९ मार्च २०२५ रोजी अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) २०२५ चा निकाल जाहीर केला आहे.

Read More »

UPI पेमेंट स्वीकारून मिळवा मोठा लाभ !

Incentive Scheme in Bhim App

Incentive Scheme To Promote BHIM UPI : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या नवीन योजनेनुसार २,००० रुपयांपर्यंतच्या यूपीआय (P2M) व्यवहारांवर प्रोत्साहन योजना लागू केली जाईल. १९ मार्च २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भिम-यूपीआय (BHIM-UPI) द्वारे आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सादर करण्यात आली.

Read More »

सोनं-चांदीला काही आराम नाही! सराफा बाजारात पुन्हा एकदा गडबड, आज तोळ्याच्या भावात काय बदल आहे?

Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली असून तोळ्याने 90 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता सोनं 1 लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज पुन्हा सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, आणि विक्रमी टप्पा गाठला आहे.

Read More »

रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी ३१ मार्च पर्यंत करायची आहे अन्यथा फ्री धान्य मिळणे बंद !

Ration card E-KYC

Ration Card e-KYC : महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे, ज्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे.

Read More »

खुशखबर !! ITBP द्वारे 10 वी उत्तीर्ण खेळाडूंना कॉन्स्टेबल पदावर नोकरी मिळवण्याची संधी !

ITBP Sports Recruitment

ITBP Recruitment 2025 : आयटीबीपीने क्रीडा कोट्याअंतर्गत १३३ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे, उत्कृष्ट खेळाडूंना कॉन्स्टेबल पदावर नोकरी दिली जाईल.

Read More »