JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MES-मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस, पुणे येथे ९ विविध प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MES IMCC Pune Job Recruitment 2023

MES IMCC Pune Job Recruitment 2023Modern Education Society’s Institute of Management & Career Courses, Pune invites Online applications till last date 8/9/2023 for academic year 2023 – 2024 for posts of Professor & Assistant Professor. There are 9 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ८/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/९/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://imcc.mespune.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – info.imcc@mespune.in.
  • आरक्षण वर्गातील उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची १ प्रत (प्रमाणपत्रांशिवाय) उपकुलसचिव, आरक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७ येथे पाठवावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://imcc.mespune.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MES IMCC Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://imcc.mespune.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – info.imcc@mespune.in.
  • Last date for application – 8/9/2023.
  • Reserved category candidates should send one copy of their application (without testimonials) to Dy. Registrar, Reservation Cell, Savitribai Phule Pune University, Pune – 411 007.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://imcc.mespune.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *