JOIN Telegram
Thursday , 6 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MES संचलित मुंबई व पुणे येथील महाविदयालये येथे ‘या’ पदाच्या ४ भरती जाहीर

MES Principal Recruitment 2025

MES Principal Recruitment 2025 – Modern Education Society, Pune invites Online & Offline applications in prescribed format till last date 08/03/2025 for the posts of Principal in various Colleges run by Modern Education Society in Pune. There are total 4 posts. The job location is Pune & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मुंबई व पुणे येथील महाविदयालये येथे प्राचार्य पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०८/०३/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी भरती २०२५

या पदांसाठी भरती प्राचार्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई व पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  ऑनलाईन – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी आणि ऑफलाईन – दि. ०८/०३/२०२५.
  • वयोमर्यादा – जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mespune.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/S7BNVkQSoVHjyZHH7.
  • अर्जदारांनी गुगल अर्जाची प्रत आणि इतर प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे, १९, स्व. प्राचार्य व्ही. के. जोग पथ, वाडिया महाविदयालय परिसर, पुणे – ४११००१.
  • आरक्षण वर्गातील उमेदवारांनी गुगल अर्जाच्या २ झेरॉक्स प्रति आणि जात प्रमाणपत्रांच्या प्रति उपकुलसचिव, विशेष कक्ष, मुंबई विदयापीठ – ४०००३२ आणि उपकुलसचिव, आरक्षण कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, गणेशखिंड रोड, पुणे – ४११००२७ येथे पाठवाव्यात.

MES Principal Recruitment 2025

  • Recruitment place – Pune.
  • Name of the posts – (See table/advertise/Visit website) –
  • No. of posts – 4 Posts.
  • Age limit – See advertise/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mespune.org/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Google application link – https://forms.gle/S7BNVkQSoVHjyZHH7.
  • Last date for offline applications – See advertise/Visit website.
  • Hard copy of the submitted Google application form should be sent at given address.
  • Last date for offline applications – 08/03/2025.
  • Address for applications – Secretory, Modern Education Society, Pune, 19, Late Pri. V. K. Joag Path, Wadia College Campus, Pune – 411001.
  • Reserved category candidates should send 2 xerox copies of their applications & attested copies of cast certificate to Deputy Registrar, Special Cell, University Of Mumbai – 400032 and Deputy Registrar, Reservation Cell, Savitribai Phule Pune University, Ganeshkhind Road, Pune – 411007.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *