Table of Contents
MES Pune AP Recruitment 2024
MES Pune AP Recruitment 2024 – Chief Executive Officer, Maharashtra Education Society, Pune invites Offline applications in prescribed format from date 18/10/2024 to 18/11/2024 for the posts of Assistant Professor at their colleges. There are total 14 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत महाविदयालयें येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/१०/२०२४ ते दि. १८/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १४ जागा नोकरीचे ठिकाण पुणे. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्जाची तारीख दि. १८/१०/२०२४ ते दि. १८/११/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mespune.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/2Je5bvPr4sStznRi7.
- अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भवन, १२१४-१२१५, सदाशिवपेठ, पुणे – ४११०३०.
MES Pune AP Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Name of the posts – Assistant Professor
- No. of posts – 14 Posts.
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://mespune.in/.
- Mode of applications – Online & Offline.
- Google application link – https://forms.gle/2Je5bvPr4sStznRi7.
- Date for application – 18/10/2024 to 18/11/2024 11.00 am to 5.00 pm.
- Address for application – MES Bhavan, 1214-1215, Sadashiv Peth, Pune – 411030.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.