Table of Contents
MGIMS Melghat Recruitment 2025
MGIMS Melghat Recruitment 2025 – Secretory, Kasturba Health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline applications till last date 10/02/2025 for the posts of Gynaecologist, Paediatrician, Anaesthesiologist & General Duty Medical Officer for Dr. Sushila Nayar Hospital, Utavali, Melghat. There are total 4 vacancies. The job location is Utavali, Melghat. The Official website & PDF/Advertise is given below.
सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल, उतावळी, मेळघाट येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि सामान्य सेवा वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/०२/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल, उतावळी, मेळघाट भरती २०२५
या पदांसाठी भरती
- १) स्त्रीरोगतज्ञ
- २) बालरोगतज्ञ
- ३) भूलतज्ञ
- ४) सामान्य सेवा वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या ४ जागा नोकरीचे ठिकाण उतावळी, मेळघाट. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/०२/२०२५.
- वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
- नवीन उमेदवार – १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
- सेवानिवृत्त व्यक्ती – ६५ वर्षे. (स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ञ)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – secretoryoffice@mgims.ac.in
- अर्जाचा पत्ता – सचिव यांचे कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा – ४४२१०१२, महाराष्ट्र.
MGIMS Melghat Recruitment 2025
- Recruitment place – Utavali, Melghat.
- Posts’ name – 1) Gynaecologist 2) Paediatrician 3) Anaesthesiologist 4) General Duty Medical Officer
- Total vacancies – 4 positions.
- Age limit – (See advertise) –
- Freshers – 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (Reserved class).
- Superannuated Person – 65 years. (Gynaecologist, Paediatrician & Anaesthesiologist)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of applications – Offline.
- E-Mail ID – secretoryoffice@mgims.ac.in.
- Address for application – Office Of Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha – 442102, Maharashtra.
- Last date for application – 10/02/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE