JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MGIMS सेवाग्राम, जि. वर्धा येथे २ पदभरती जाहीर

MGIMS MP/RSO Recruitment 2024

MGIMS MP/RSO Recruitment 2024 – Kasturba health Society’s Mahatma Gandhi Institute Of Medical Sciences, Sevagram, Dist. Wardha invites Offline applications in prescribed format till last date 11/09/2024 for the posts of Medical Physicist cum RSO. There are 2 vacancies. The job location is Sevagram, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

कस्तुरबा हेल्थ सोसायटी संचलित महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय भौतिकवादी तथा आरएसओ पदभरतीसाठी दि. ११/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम, जि. वर्धा भरती २०२४ 

या पदांसाठी भरती वैदयकीय भौतिकवादी तथा आरएसओ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण सेवाग्राम, जि. वर्धा
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/०९/२०२४.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  https://www.mgims.ac.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – secretaryoffice@ mgims.ac.in.
  • अर्जाचा पत्ता – सचिव यांचे कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, पो. सेवाग्राम, जि. वर्धा – ४४२१०१२, महाराष्ट्र.

MGIMS MP/RSO Recruitment 2024

  • Recruitment place – Sevagram, Dist. Wardha
  • Posts’ name – Medical Physicist cum RSO 
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/visit website – https://www.mgims.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • E-mail address – secretaryoffice@ mgims.ac.in.
  • Address for application – Office of the Secretary, Kasturba Health Society, Sevagram, Dist. Wardha – 442102, Maharashtra.
  • Last date for application – 11/09/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *