Table of Contents
MGIMS Sevagram Recruitment 2024
MGIMS Sevagram Recruitment 2024 – Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline applications till last date 15/3/2024 for the Medical, Paramedical & Non medical posts in Department Of Integrative Medicine. There are 5 vacancies. The job location is Sevagram, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत एकात्मिक विभाग येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १५/३/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) आयुर्वेदिक भिषक
- २) योग व निसर्गोपचार सल्लागार
- ३) योग व निसर्गोपचार चिकित्सा सहाय्यक
- ४) लिपिक (काळजीवाहू तथा भांडारपाल तथा लेखा लिपिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या ५ जागा नोकरीचे ठिकाण सेवाग्राम, जि. वर्धा अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/३/२०२४.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा – ४४२१०१२, महाराष्ट्र.
MGIMS Sevagram Recruitment 2024
- Recruitment place – Sevagram, Dist. Wardha
- Posts’ name – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 5 positions.
- Age limit – 38 years. (See advertise)
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Office Of Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha – 442102, Maharashtra.
- Last date for application – 15/3/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.