JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय (MGMH), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण अविवाहित महिला उमेदवारांसाठी सामान्य परिचारिका, प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या २० प्रशिक्षण भरतीकरिता अर्जाची जाहिरात प्रकाशित

MGMH Mumbai Admission Notification 2023

MGMH Mumbai Admission Notification 2023 – Office Medical Superintendent, Mahatma Gandhi Memorial Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format from unmarried female candidates till last date 17/7/2023 & has arranged interview for shortlisted candidates on date 28/7/2023 for Admission at 3 years General Nurse, Obstetrics Training Course for academic year 2023-2024. There are 20 vacancies. The training location is Parel, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय अधीक्षक, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय यांचे कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार शैक्षणिक सत्र २०३-२०२४ साठी येथे ३ वर्षांच्या सामान्य परिचारिका, प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाकरिता अविवाहित महिला उमेदवारांकडून दि. १७/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवाराची दि. २८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय यांचे कार्यालय, मुंबई भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी भरती सामान्य परिचारिका, प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १२ वी उत्तीर्ण – शक्यतो विज्ञान शाखेतून. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, मुंबई.
अर्ज पद्धती   व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/७/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी २.०० ते दुपारी ४.००. 
  • वयोमर्यादा – १७-३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज खरेदी करण्याचा पत्ता – रोखपाल, २ रा माळा, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय यांचे कार्यालय, डॉ. एस. एस. राव मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२, महाराष्ट्र.
  • अर्ज खरेदी करण्यासाठी अंतिम तारीख – दि. १४/७/२०२३ सकाळी ११.० ते दुपारी १.०० आणि दुपारी २.०० ते दुपारी ४.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावंक विभाग, २ रा माळा, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय यांचे कार्यालय, डॉ. एस. एस. राव मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/७/२०२३.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात बघावी.

MGMH Mumbai Admission Notification 2023

  • Training place – Parel, Mumbai.
  • Course’s name – General Nurse, Obstetrics Training Course.
  • Total vacancies – 20 seats.
  • Educational qualification – 12th pass mainly with Science stream. (See advertise)
  • Age limit – 17-35 years. (Refer PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/-  (UR) & Rs. 250/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • Address to purchase application – Cashier, 2nd Floor, Mahatma Gandhi Memorial Hospital, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai – 400012, Maharashtra.
  • Last date to purchase application – 14/7/2023 from 11.00 am to 1.00 pm & from 2.00 pm to 4.00 pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, 2nd Floor, Mahatma Gandhi Memorial Hospital, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai – 400012, Maharashtra.
  • Last date for application – 17/7/2023 from 11.00 am to 1.00 pm & from 2.00 pm to 4.00 pm.
  • Interview date & time – 28/7/2023. (For eligible candidates)
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *